• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड केज

पाणी रे पाणी…. पाण्या साठी येवत्यात भाऊबंदकी, कुऱ्हाडी उपसल्या

by गणेश सावंत
December 19, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

केज (बीड) :
विहिरीच्या पाण्यावरून सख्या भावांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद थेट रक्तरंजित संघर्षात बदलल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील येवता गावात घडली आहे. या घटनेत कुऱ्हाड, कत्ती आणि काठ्यांचा वापर झाल्याने दोन्ही बाजूंच्या लोकांना गंभीर जखमा झाल्या असून केज पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीनुसार एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात काम करत असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते व त्याची मुले तेथे आली. “विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस,” असे म्हणत त्यांनी वाद घालून शिवीगाळ केली. यावेळी “पाणी आपण पाळीने (बारीने) घेऊ,” असे मल्हारी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, रागाच्या भरात अशोक सक्राते यांनी कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात मल्हारी सक्राते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या सक्राते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रणव अशोक सक्राते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणव यांच्या हातावर वार करून जखमी केले, तर इतरांनी दगडफेक व मारहाण केली. या तक्रारीनुसारही चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विहिरीच्या पाण्यासारख्या जीवनावश्यक विषयावरून सख्या भावांमध्ये झालेल्या या संघर्षामुळे नातेसंबंध तुटत चालल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला असून जमादार हनुमान मुंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईमुळे वाद कसे हिंसक वळण घेत आहेत, याचे हे आणखी एक गंभीर उदाहरण मानले जात आहे.

Previous Post

’’देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणूनउज्वल निकम नको’’, आरोपींकडून कोर्टात अर्ज

Next Post

मांजरसुंबा–नेकनूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

मांजरसुंबा–नेकनूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?