Beed Reporter

पायी जाणार्‍या वृध्देला अज्ञात वाहनाने चिरडले

माजलगाव (रिपोर्टर) पायी जाणार्‍या साठ वर्षीय वृध्द महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे काल रात्री घडली. धडक...

Read moreDetails

माजलगावकरांनी केलेली मदत अभूतपूर्व लक्षवेधक-दिपक केसरकर

राजुशेखर मोरेंच्या पत्नीला माजलगावकरांनी दिली 47 लाखाची मदत कोल्हापूर । दिनकर शिंदे माजलगावकरांनी केलेली हि मदत अभूतपूर्व आणि लक्षवेधी आहे....

Read moreDetails

नेकनूर हद्दीत विवाहीत महिलेवर बलात्कार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

नेकनूर (रिपोर्टर) शेतातून घरी येत असताना एका 20 वर्षीय विवाहीत महिलेवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी...

Read moreDetails

डेबिट कार्ड धारकाला ऑनलाईन गंडवले

बीड (रिपोर्टर) तुमच्या डेबिट कार्डवर दंड पडला आहे. त्यामुळे त्याची माहिती मला सांगा असा कॉल आलेल्या अनोळखी भामट्याला माहिती दिल्याने...

Read moreDetails

गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वेसाठी सत्याग्रह

बीड (रिपोर्टर) नगर-बीड-परळी रेल्वे आंदोलनकर्ते यांच्या सन्मानार्थ आज गांधी जयंतीदिवशी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वेसाठी आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेणारे...

Read moreDetails

जिल्हाधिकारी माजलगावात : शुक्रवारपर्यंत पुजा सावंतला न्याय देणार जिल्हाधिकारी शर्मा सखोल चौकशीसाठी चार अधिकार्‍यांची समिती गठीत

बीड/माजलगाव (रिपोर्टर) सावकाराने केलेल्या अन्यायाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार्‍या माजलगाव तालुक्यातील पुनंदगावच्या पुजा शेखर सावंत या मुलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Read moreDetails

ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा घेऊन सरपंच पद रिक्त करा, ग्रा.पं.कार्यालयासमोर उपोषण सुरू

आष्टी (रिपोर्टर) तालुक्यातील भातोडी ग्रामपंचायतीचे सरपंचावरील अविश्‍वास 1 जुलै 2021 सर्वानुमते पारित झाला होता.सरपंच यांना अविश्‍वास मान्य नसल्याने सरपंच यांनी...

Read moreDetails

उत्कृर्ष गुट्टे पुन्हा बीड न.प.चे मुख्याधिकारी होणार तर सय्यद सलीमही पुर्वपदावर येणार

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपिठाचे आदेश बीड (रिपोर्टर) अधिवेशन सत्रात गैरहजर राहिल्याच्या कारणावरून बीड नगर पालिकेचे तत्कालीन सिओ उत्कर्ष गुट्टे,...

Read moreDetails

उध्दव ठाकरेंमुळेच शिवसेना सोडली-प्रा.सुरेश नवले; बीडमधून हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार

बीड (रिपोर्टर) शिवसेनेमध्ये तन मन धनाने काम करत असताना उध्दव ठाकरे हे शिवसैनिकाला अडचणीत आणण्याचे काम करतात. मी शिवसेना त्यांच्यामुळेच...

Read moreDetails

अवैध गर्भपाताचा कायदा अधिक कडक करावा-उपसभापती निलमताई गोर्‍हे

बीड (रिपोर्टर) अवैध गर्भपाताचा कायदा असताना सुध्दा काही डॉक्टर मंडळी पैसे कमावण्यासाठी अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात करतात. त्यामुळे अस्तित्वात...

Read moreDetails
Page 219 of 303 1 218 219 220 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?