• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा घेऊन सरपंच पद रिक्त करा, ग्रा.पं.कार्यालयासमोर उपोषण सुरू

by Beed Reporter
October 1, 2022
Reading Time: 1 min read
0
ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा घेऊन सरपंच पद रिक्त करा, ग्रा.पं.कार्यालयासमोर उपोषण सुरू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर) तालुक्यातील भातोडी ग्रामपंचायतीचे सरपंचावरील अविश्‍वास 1 जुलै 2021 सर्वानुमते पारित झाला होता.सरपंच यांना अविश्‍वास मान्य नसल्याने सरपंच यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल अर्ज दाखल केला होता.बाब न्याय प्रविष्ट असल्याने 20 मे 2022 रोजी सरपंच यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याने भातोडी सरपंच पद रिक्त झाले आहे.गटविकास अधिकारी यांनी ग्रामविकास अधिकारी भातोडी ग्रामपंचायत यांना पत्र काढून रिक्त पदाचा अहवाल तात्काळ कळवावा निलंबाची जबाबदारी सर्वस्वी आपल्यावर राहिल असे आदेशित केले असताना देखील पद रिक्त न झाल्याने सरपंच पद रिक्त करावे या मागणीसाठी शनिवार दि.1 ऑक्टोंबर रोजी उपसरपंच विकास पांढरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले आहे.
गटविकास अधिकारी 15 सप्टेंबर रोजी 22 जून 2022 चे रद्द समजवण्यात यावे ग्रामपंचायत भातोडी सरपंच थेट जनतेतून निवडणूक द्वारे भरवण्यात आल्याने 29-08 – 2022 नवीन नियमानुसार पुढील कारवाई करावी करावी असे थोरे ग्रामसेविका यांना पत्र काढले होते. उपोषकर्ते उपसरपंच विकास पांढरे यांनी मागणी केली आहे.की तात्काळ ग्रामसभा घेऊन सरपंच पद रिक्त होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी उर्मिला शिंदे, सिद्धेश्‍वर शिंदे,वसंत शेकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गिते, चेअरमन केदार गिते,मा.सरपंच सोमनाथ गिते,अशोक गिते, मा.सरपंच महादेव शिंदे,बंडु गिते, रामचंद्र गिते,आजिनाथ पांढरे, मा.महादेव पांढरे, ज्ञानेश्‍वर गिते,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.उपोषण स्थळी बीट अंमलदार आकाश आडागळे,पो.कॉ.विलास गुंडाळे, होमगार्ड एस डी वांढरे,आर.आर.मोहिते,यांचा बंदोबस्त आहे.

Previous Post

उत्कृर्ष गुट्टे पुन्हा बीड न.प.चे मुख्याधिकारी होणार तर सय्यद सलीमही पुर्वपदावर येणार

Next Post

जिल्हाधिकारी माजलगावात : शुक्रवारपर्यंत पुजा सावंतला न्याय देणार जिल्हाधिकारी शर्मा सखोल चौकशीसाठी चार अधिकार्‍यांची समिती गठीत

संबंधित बातम्या

अग्रलेख

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

by गणेश सावंत
October 24, 2026
माजलगाव

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

by गणेश सावंत
October 18, 2026
बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
Next Post
जिल्हाधिकारी माजलगावात : शुक्रवारपर्यंत पुजा सावंतला न्याय देणार  जिल्हाधिकारी शर्मा सखोल चौकशीसाठी चार अधिकार्‍यांची समिती गठीत

जिल्हाधिकारी माजलगावात : शुक्रवारपर्यंत पुजा सावंतला न्याय देणार जिल्हाधिकारी शर्मा सखोल चौकशीसाठी चार अधिकार्‍यांची समिती गठीत

ताज्या बातम्या

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

October 24, 2026

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

October 18, 2026

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’
  • माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू
  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?