Beed Reporter

ओबीसी आरक्षणाचा निर्णर रेईल तेव्हा रेईल, परळी नगर परिषद निवडणुकीत आम्ही ओबीसींना 27% जागा देणार-धनंजर मुंडे

परळी (रिपोर्टर): राज्रातील 92 नगर परिषदेच्रा निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवार राज्र निवडणुका आरोगाने घोषित केल्रा असल्राने रा निवडणुका ओबीसींच्रा आरक्षणाशिवार होत...

Read moreDetails

ऑनलाईन चक्री जुगारावर शिरूरमध्ये छापा

बीड(रिपोर्टर): शिरूर कासार बाजार तळावर ऑनलाईन चक्री जुगार सुरू करून गोरगरीब ऊसतोड मजुरांना लूटीचा गोरख धंदा राजरोस होता. याबाबत वृत्तपत्रामध्ये...

Read moreDetails

शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर तूर्त कारवाई नको

नवी दिल्ली (वृत्तसेवा) शिवसेनेतून बंड केलेल्या 16 आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणताही कारवाई करु नये,...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापुजेचा मान जिल्ह्याला, रुईच्या नवले दाम्पत्याने केली विठ्ठलाची महापुजा, मुख्यमंत्री म्हणाले, सर्वांना सुखी-समृद्ध ठेव

पंढरपूर (रिपोर्टर) पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली.पंरपरेला अनुसरुन राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Read moreDetails

अल्लाह, देशात सुख-शांती, सलोखा ठेव, मुस्लिम बांधवांची दुवॉ

बकरी ईदनिमित्त ईदगाहसह जिल्ह्यातील प्रमुख मस्जिदींमध्ये सामूहिक नमाज अदा बीड (रिपोर्टर) ईद-उ-जुहा (बकरी ईद) निमित्त आज ईदगाह मैदानासह शहरातील प्रमुख...

Read moreDetails

परळीत घरफोडी, संसारोपयोगी वस्तूंसह नगदी रोकड लंपास

बीड (रिपोर्टर) परळी शहरातील शिवाजीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील रोख दहा हजारासह एक सोन्याची चैन आणि दोन गॅसच्या...

Read moreDetails

हिरापूर येथे मुलीचे मृत अर्भक सापडले, घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल

बीड (रिपोर्टर) हिरापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर मुलीचे मृत अर्भक आज सकाळी आढळून आले. या अर्भकाचे लचके तोडलेले होते. घटनेची माहिती...

Read moreDetails

जिल्ह्यातले मंदिर विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमले…! धाकट्या पंढरीसह चाकरवाडीत भक्तांची मांदियाळी

बीड/गेवराई (रिपोर्टर) मुखी विठ्ठलाचा जयघोष टाळमृदंगाच्या गजरात बीड जिल्ह्यातले विठु माऊलीचे मंदिर गजबजल्याचे चित्र गावागावांत दिसून येत असतानाच धाकटी पंढरी...

Read moreDetails

पाटोद्यात जरमल्हार हॉटेलला आग, दोन लाखांचे नुकसान

पाटोदा (रिपोर्टर): पाटोदा रेथील पंचारत समिती समोरील हॉटेलला व पान टपरीला रात्री दीडच्रा सुमारास अचानक आग लागली असुन रा आगीत...

Read moreDetails

ओबीसींचे आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत, ही आमची ठाम भूमिका – धनंजय मुंडे

परळी (रिपोर्टर) राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील 92 नगर परिषद व 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, या...

Read moreDetails
Page 273 of 303 1 272 273 274 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?