पाटोदा (रिपोर्टर): पाटोदा रेथील पंचारत समिती समोरील हॉटेलला व पान टपरीला रात्री दीडच्रा सुमारास अचानक आग लागली असुन रा आगीत हॉटेल व पान टपरी जळुन खाक झाली असून रा आगी मध्रे जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.
पाटोदा रेथील पंचारत समिती समोरील ब्रम्हदेव बाबासाहेब दगडे रांचे हॉटेल आहे व रा हॉटेलला चिकटून गोकुळ शिवाजी माकुडे रांची पानटपरी आहे.शनिवारी रात्री दीडच्रा सुमारास अचानक आग लागली, ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नसुन रा आगीत दोन फ्रीज, टेबल,बाकडे, खुर्च्रा,गॅस टाकी,कानेटकर सह इतर साहित्र जळुन खाक झाले आहे तसेच गोकुळ शिवाजी माकुडे रांची पानटपरी ही जळुन खाक झाली असून रा आगीत जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले असून पाटोदा तहसिलदार रांचेकडुन पंचनामा करण्रात आला आहे.