Beed Reporter

ज्येष्ठ अभिनेत्रीसीमा देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्रीसीमा देव यांचे निधनमुंबई (रिपोर्टर): मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव...

Read moreDetails

महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करावा

मुंबई (रिपोर्टर)- यंदाच्या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच लपंडाव सुरू केला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली....

Read moreDetails

घ्या कप्पाळ मारून! अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिली; कायद्याने नवर्‍यावर पोस्को अंतर्गत दाखल केला गुन्हा

घ्या कप्पाळ मारून! अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिलीकायद्याने नवर्‍यावर पोस्कोअंतर्गत दाखल केला गुन्हा तलवाडा (रिपोर्टर): तलवाडा येथील अल्पवयीन सासरवासीन बाळांतपणासाठी माहेरी...

Read moreDetails

कृषी विभागाच्या वतीने न्याय भवनाच्या प्रांगणात रानभाज्या महोत्सव

बीड(रिपोर्टर): प्रत्येक वर्ष कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आणि शहरातील नागरीकांना रानभाज्यांचा महत्व पटावं, त्यांची ओळख व्हावी आणि आहारातील त्यांचे विशेष...

Read moreDetails

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांच्या मुलाखती सुरू

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांच्या मुलाखती सुरूयावर्षी तरी 5 सप्टेंबरला पुरस्कारांचे वितरण होणार का? बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात 5 सप्टेंबरला शिक्षकांचा...

Read moreDetails

जनावरे चोरणार्‍या दोघांच्या मुसक्या बांधल्या

बीड (रिपोर्टर): बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावरे चोरून त्याची वाहतूक करणार्‍या दोघांना स्थानीक गुन्हेशाखेने जेरबंद केले असून बीड ग्रामीण...

Read moreDetails

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाणकेज रुग्णालयाला अचानक भेट

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाणकेज रुग्णालयाला अचानक भेटरुग्णालयासह रुग्णांची केली पाहणी केज (रिपोर्टर): जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी आज सकाळी...

Read moreDetails

माझ्या फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल; माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड (रिपोर्टर): आज मुंबई येथे होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही, सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय...

Read moreDetails

पावसाचा पत्ता नाही, शेतकर्‍यांची चिंता वाढलीसोयाबीन, कापसाच्या पिकांनी शेतात मान टाकली

पावसाचा पत्ता नाही, शेतकर्‍यांची चिंता वाढलीसोयाबीन, कापसाच्या पिकांनी शेतात मान टाकलीखरीपाचे मूग,उडीद, मटकी,तूर, बाजरी,मका आधीच हातातून गेले बीड (रिपोर्टर)- मूग,...

Read moreDetails

बांधकाम कर्मचारी सानप यांनी आत्मदहनाची मागितली परवानगी

बीड (रिपोर्टर): बीडच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सानप कैलास रावसाहेब या कर्मचार्‍याची कनिष्ठ अभियंता या पदासाठी पदोन्नती होत असताना त्याबाबतची...

Read moreDetails
Page 40 of 303 1 39 40 41 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?