Beed Reporter

सेवानिवृत्त शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्याऐवजी डीएड ,बीएड विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात-कास्ट्राईब

बीड (रिपोर्टर)ः- दिनांक सात जुलै 2023 रोजी ग्रामविकास व शलेय शिक्षण विभागाने एका आदेशान्वये शिक्षकांना रुपये 20,000 मानधनावर देण्याचे आदेश...

Read moreDetails

जिजाऊ मल्टिस्टेटच्या अध्यक्षांच्या घरावर छापा

बीड (रिपोर्टर): जिजाऊ मल्टिस्टेटमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करून बबन शिंदे फरार झाले आहेत. अध्यक्ष अनिता शिंदे या काल पोलिसांना शरण गेल्या....

Read moreDetails

तोडलेल्या झाडाचा पंचनामा मात्र कारवाईस टाळाटाळ

बीड (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यात मराठवाडयामध्ये सर्वात कमी 2.5 एवढे वनक्षेत्र आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी 33 टक्के वनक्षेत्र असणे अपेक्षीत आहे. मात्र...

Read moreDetails

एकच नाद,डीएमला सादकोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला

धानोरा, कडा, आष्टी, जामखेड, पाटोद्यात लोकनेत्याचे जंगी स्वागतधनंजय मुंडेंसाठी परळी सजली, नटली; सायंकाळी दिवाळी बीड जिल्ह्यात प्रवेश करताच फटाक्यांची आतिषबाजी,...

Read moreDetails

पुसमध्ये घरावर छापा; गावठी पिस्टलसह तलवार, चाकू, कत्ती, दारू जप्त

बीड (रिपोर्टर): अंबाजोगाई तालुक्यातल्या पुसमध्ये गावठी कट्टा बाळगत अवैध धंदे करणार्‍यांची टीप गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट गावात...

Read moreDetails

जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

जैन आचार्य नंदीजी यांच्या हत्येचा जाहीर निषेधबीड (रिपोर्टर): जैन आचार्य श्री 108 कामकुमार नंदीजी मुनीराज यांच्या हत्येचा जैन समाजाच्या वतीने...

Read moreDetails

किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घातला गोंधळ

शासनाने जाहीर केलेली मदत कधी वाटप करणार बीड (रिपोर्टर): अतिवृष्टी आणि पिक विम्याचा प्रश्‍न अद्यापही मार्गी लागलेला नाही. शासन फक्त...

Read moreDetails

भूसंपादनामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार; तेच्या हिताची कामे अडवता कामा नये -आजबे

जनआष्टी (रिपोर्टर): खुंटेफळ साठवण तलावाच्या भूसंपादनामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, तालुक्यात जनतेच्या हिताच्या योजना...

Read moreDetails

शेतकर्‍यांचे रखडलेले अनुदान तात्काळ खात्यात जमा करा

बीड (रिपोर्टर): शेतकर्‍यांना अनुदान अद्यापही मिळाले नसून राज्य सरकारची ही दिरंगाई पहाता शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. सध्या खरीप...

Read moreDetails

शिंदे, फडणवीस, पवार सरकार स्थिर; बीड जिल्ह्यातील इच्छूक अस्थिर; परळीत पंकजांची अडचण, पवार-पंडित टोकाचे, गेवराईत उमेदवारी कोणाला?

बीडमध्ये मेटे ताई, मस्के, नवले, खांडेंचीही गोचीमाजलगावात प्रकाशदादांमुळे रमेश आडसकर अडचणीत‘ते’ टोकाचे‘मोका’ कोणाला? बीड (रिपोर्टर): राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर शिंदे-फडणवीस-पवार हे...

Read moreDetails
Page 65 of 303 1 64 65 66 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?