दगडवाडी महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले तर काहीजण टाकीवर चढून बसले

राखीव जमिन कंठाळे, नागरेंनी विक्रीला काढलीगावकर्‍यांचा सामुहिक आंदोलनदगडवाडी येथील घटना, पोलीस घटनास्थळी दाखलबीड, (रिपोर्टर)ः-शिरूर तालुक्यातील दगडवाडी...

Read moreDetails

संतप्त चुंभळीकरांनी खेळणीचे पन्नास लाख उधळले;पाटोदा पंचायत समितीत पैशे दिल्याशिवाय गरिबांची कामे होत नाहीत

पाटोदा (रिपोर्टर): पाटोदा तालुकाअंतर्गत पंचायत समितीमध्ये अनेक कामे असतात, मात्र कार्यालयीन कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय गोरगरिबांची कामे...

Read moreDetails

अनुसुचीत जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. मेश्राम कडून पारधी समाजाची भेट

बीड (रिपोर्टर): शिरूर कासार येथील गुन्हेगार सतीश भोसले याचे अतिक्रमणात असलेले घर वनविभागाने नुकतेच पाडले. घर...

Read moreDetails

तुळजापुरात खोक्यासाठी आदिवासी समाज रस्त्यावर

सतीश भोसले खोक्या नव्हे तर आमचा विठ्ठल,मित्राच्या हातावर टॅटू;तुळजापुर (रिपोर्टर) ः  भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश...

Read moreDetails

मोठी बातमी -घुले आठवले पाठोपाठ आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

बीड : -ऑनलाईन रिपोर्टरसुदर्शन घुले, बीडची आठवले गँग, यानंतर आता आष्टीच्या भोसले गँगवर मकोका लावण्यात आला...

Read moreDetails

आधी मारलं ,मग बांधलं ,पुन्हा लेकाला जीवानिशी संपवलं ,नंतर फोन लावून आई बापाला आर्जेंट बोलावलं

बीड: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणासारखाच आणखी एक प्रकार बीड जिल्ह्यातील कड येथे घडला...

Read moreDetails

सतिश भोसलेच्या समर्थनार्थ आदिवासी समाजाचा तहसिलवर मोर्चा

पाटोदा, (रिपोर्टर)ः- सतिश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर बुलडोजर चालवून ते घर पेटवून देण्यात आले. या...

Read moreDetails

पिंप्री घुमरीत ट्रक चालकाची हत्या ;ट्रक मालकाने दोन दिवस डांबून ठेवून केली मारहाण

आष्टी पोलिसांकडून एक संशयित ताब्यात आष्टी, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे रोजच निघतांना दिसून येत आहेत....

Read moreDetails

खोक्याला अटक करा, धस राजीनामा द्या;शिरूर कडकडीत बंद, उत्स्फूर्त मोर्चा;पोलिसांसह धसांविरोधात घोषणाबाजी

हरण तस्कर खोक्याला तात्काळ अटक कराधसांचाही गुन्ह्यात समावेश कराशिरूर (रिपोर्टर): कुख्यात गुंड तथा हरण तस्कर सतीश...

Read moreDetails
Page 1 of 13 1 2 13

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?