• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

महेश सहकारी साखर कारखाना बॅकेकडून संचालकाच्या ताब्यात ;माझा जन्मच पाचाटात, माझा डीएन ए च साखर; चांगल्या भावना ठेवून कारखान्याला सहकार्य करा – मा.आ.भिमराव धोंडे

by गणेश सावंत
March 28, 2025
Reading Time: 1 min read
0
महेश सहकारी साखर कारखाना बॅकेकडून संचालकाच्या ताब्यात ;माझा जन्मच पाचाटात, माझा डीएन ए च साखर; चांगल्या भावना ठेवून कारखान्याला सहकार्य करा – मा.आ.भिमराव धोंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर):-

तालुक्याची कामधेनू आता दूध देण्यास सुरुवात झाली आहे.मागिल १९ वर्षांपासून बंद असलेला कडा सहकारी साखर कारखाना बॅकेने कर्ज असल्यामुळे जप्त केला होता.परंतु मा.आ.भिमराव‌ धोंडे यांच्या विशेष प्रयत्नाने बॅकेचे कारखान्यावरील थकीत कर्ज कायदेशीर प्रक्रियाने भरुन महाराष्ट्र सहकारी बँकने संचालक मंडळाकडे कारखान्याचा ताबा दिला आहे.आज दि.२८ रोजी मा.आ.भिमराव‌ धोंडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष कारखाना सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू केले आहे.माझा जन्मच पाचाटात झाला आहे.मी लहान असताना २५ एकर ऊस होता.तेव्हापासून ऊसाची आवड आहे.मी वयक्तिक कारखाना घेऊ शकलो असतो परंतु सहकारी कारखाना ताब्यात घेऊन जनतेचा विश्वास घात करायचा नव्हता बंद पडलेली काम धेनू आता सुरू होणार असून ३० टक्के महिलांना कारखान्यात काम देणार आहोत.समुहाला बरोबर घेऊन जाण्याची सवय लहानपणापासून च आहे.मी आंदोलनात जेल भोगले आहे . कारखाना प्रामाणिकपणे चालावायचा आहे .आष्टी भुकाड एरिया म्हणायचे आता गेलेले वैभव पुन्हा निर्माण करायचे आहे.चांगली भावना ठेवून कारखान्याला सहकार्य करा असे आवाहन मा.आ.भिमराव‌ धोंडे यांनी केले.


आष्टी तालुक्याची कामधेनू कडा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र सहकारी बँक १/८/२००७ रोजी जप्त केला होता.कर्ज ३५ कोटी होते.ओटीएस मध्ये कायदेशीर प्रक्रियाने कर्ज चंलाकड मंडळाने भरणा केला असून संचालक मंडळाच्या ताब्यात कारखाना देत असल्याचे बॅकेच्या अधिका-यांनी सांगितले
चेअरमन चंलाक मंडळाच्या ताब्यात सहकाराचे पुनरा जिवन थकीत वसुली झाली यावेळी मा.आ.धोंडे पुढे बोलताना म्हणाले की माझे अजय अभय आध्यदैवत महेश असल्याने महेश सहकारी साखर कारखाना नाव नव्याने देणार असल्याचे जाहीर केले.महादेव मंदिर येथे करणार आहोत.भर्ती पॅटर्न चेंज करणार आहोत भरती ३० टक्के महिला काॅम्पुटर महिला चालवणार आपल्या परीसरातील‌ एम एससी अॅग्री झालेल्या मुलींना नौकरीची संधी देणार आहोत. उद्या जाहिरात प्रसिद्ध करणार आहोत.कारखाना सुरू होण्यात मुख्यमंत्री यांचा मोठा रोल एक रकमी रक्कम कमी केली सहकार मंत्री पाटील यांनी सहकार्य केले ओटीएस मध्ये एकमेव कारखाना २० कोटी भरल्याने आपल्या ताब्यात आला आहे.समुहाला बरोबर घेऊन जाण्याची सवय काॅलेज जिवनापासूनच आहे.गेलेले वैभव निर्माण करायच आहे.चांगली भावना ठेवून कारखान्याला सहकार्य करा शेतात ऊस लावा असे आवाहन केले यावेळीयुवा नेते अजयदादा धोंडे, राजेश धोंडे, विठ्ठल लांडगे,बजरंग कर्डीले , अशोक साळवे, आण्णासाहेब लांबडे , सरपंच दादासाहेब जगताप, सरपंच सावता ससाणे,शिवाजी थोरवे, सोनाजी गांजुरे, भाऊ घुले, सदाशिव दिंडे, माजी शिक्षण सभापती नियामत बेग, पांडुरंग गावडे, कचरु भुकन, कुंडलिक आस्वर, अंकुश मुंढे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बोरखेडमध्ये रेनिओ कंपनी-शेतकरी आमने-सामने शेतातली घुसखोरी आक्रमक शेतकर्‍यांनी रोखली

Next Post

केंद्राने रोहयोवर काम करणार्‍या मजुराच्या तोंडाला पाने पुसले ;वाढत्या महागाईतही रोहयोवरची मजुरी फक्त 15 रुपयांनी वाढवली

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
केंद्राने रोहयोवर काम करणार्‍या मजुराच्या तोंडाला पाने पुसले ;वाढत्या महागाईतही रोहयोवरची मजुरी फक्त 15 रुपयांनी वाढवली

केंद्राने रोहयोवर काम करणार्‍या मजुराच्या तोंडाला पाने पुसले ;वाढत्या महागाईतही रोहयोवरची मजुरी फक्त 15 रुपयांनी वाढवली

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?