• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड आष्टी

संतप्त चुंभळीकरांनी खेळणीचे पन्नास लाख उधळले;पाटोदा पंचायत समितीत पैशे दिल्याशिवाय गरिबांची कामे होत नाहीत

by गणेश सावंत
March 27, 2025
Reading Time: 1 min read
0
संतप्त चुंभळीकरांनी खेळणीचे पन्नास लाख उधळले;पाटोदा पंचायत समितीत पैशे दिल्याशिवाय गरिबांची कामे होत नाहीत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पाटोदा (रिपोर्टर): पाटोदा तालुकाअंतर्गत पंचायत समितीमध्ये अनेक कामे असतात, मात्र कार्यालयीन कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय गोरगरिबांची कामे करत नाहीत, भ्रष्ट कर्मचार्‍यांवर बीडीओंचे नियंत्रण राहिलेले नाही. चुंभळीच्या ग्रामपंचायतमध्येही अंधाधूंद कारभार सुरु असून पं.स.च्या निषेधार्थ आज गावकर्‍यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात खेळणीतले पन्नास लाख उधळून निषेध व्यक्त केला.

   चुंभळी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या कारभारासंदर्भात बीडीओंकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, याची दखल त्यांच्याकडून घेतली गेली नाही तसेच पं.स.मध्ये तालुक्यातील नागरिकांची कामे असतात, पं.स.तील कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय गोरगरिबांची कामे करत नाहीत. घरकुल, विहीर, फळबाग यासह आदी कामे रखडून पडलेले आहेत. कित्येक शेतकर्‍यांचे पैसे सुद्धा निघालेले नाहीत. पंचायत समिती कार्यालयात सर्वसामान्यांची पिळणूक होत असून भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आज चुंभळी ग्रामस्थांनी कार्यालयात खेळणीतले पन्नास लाख रुपये उधळून जाहीर निषेध केला आहे. या वेळी गोरख झेंड, आदिनाथ नागरगोजे, विशाल मळेकर, दिनकर नागरगोजे, भरत नागरगोजे, दत्तु पौळ, सतीश पौळ, प्रमोद नागरगोजेंसह आदींची उपस्थिती होती.

Previous Post

नगरपालिकेमुळे परळीकरांवर भर उन्हाळ्यात पाणीसंकटाची भिती ;   नगरपालिकेकडे 3 कोटी 41 लाखांची थकबाकी,पाणीपुरवठा बंद करण्याची पाटबंधारे विभागाची नोटीस

Next Post

‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणारे ‘सौगात’ देत आहेत;भाजपाचे ढोंगीपण उघड, हे सरकार ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ सारखे -उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणारे ‘सौगात’ देत आहेत;भाजपाचे ढोंगीपण उघड, हे सरकार ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ सारखे -उद्धव ठाकरे

‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणारे ‘सौगात’ देत आहेत;भाजपाचे ढोंगीपण उघड, हे सरकार ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ सारखे -उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?