Latest Post

धक्कादायक! चोरट्यांकडून स्व. देशमुखांच्या घराला लक्ष्य मस्साजोगमध्ये सरपंच देशमुखसह तिघांचे घर फोडले

साठ ते सत्तर शेतकर्‍यांच्या शेतातील विद्युत मोटारींच्या वायरची चोरीघटनास्थळी श्‍वानपथ, फिंगरप्रिंट पथक दाखलवरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पंचनामा सुरू मस्साजोग (रिपोर्टर):...

Read moreDetails

बोगस शिक्षकांसह भ्रष्ट अधिर्‍यांच्या झोपा उडाल्या ,एसआयटीला तीन महिन्यांची मुदतवाढ,मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात मोठी बोगस शिक्षक भरती

बीड (रिपोर्टर):अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणार्‍या राज्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नेमलेल्या एसआयटीला मराठवाड्यातील क्षिकांचा बोगसपणा उघडीस आणण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा...

Read moreDetails

तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नांदेडमध्ये दिव्यांग बांधवांचे आंदोलन

नांदेड (रिपोर्टर) — राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचे चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळाले. दिव्यांग...

Read moreDetails

बंधपत्राचा भंग केल्याप्रकरणी सात जणांवर कारवाई; बीड जिल्हा कारागृहात रवानगी

बीड (प्रतिनिधी) - सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, बीड यांच्या आदेशानुसार सात...

Read moreDetails

दीड तासांत गुन्ह्याचा छडा; धारूर पोलिसांचीधडाकेबाज कारवाई, दोन आरोपी अटकेत

धारूर (प्रतिनिधी) - धारूर पोलिसांनी जलद व प्रभावी कारवाई करत जबरी चोरीसह दोन गुन्ह्यांचा अवघ्या दीड तासांत छडा लावून दोन...

Read moreDetails
Page 18 of 1298 1 17 18 19 1,298

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?