Latest Post

अत्याचार प्रकरणाचा तपास महिला अधिकार्‍याकडे देण्यात यावा

सीसीटिव्ही फुटेल आणि क्लास रूमचा तपास कराविद्यार्थीनी बचाव संघर्ष समितीची मागणी बीड, (रिपोर्टर)ः- कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थीनीच्या अत्याचार प्रकरणाचा तपास महिला...

Read moreDetails

मुलाला शोधत टोळके घरात शिरले;

आई-वडिलांना चाकूच्रा धाकावर मारहाण बीड (रिपोर्टर): बीड शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने टोक गाठले आहे. शाहूनगर भागातील गजानन कॉलनीमध्रे तब्बल 30...

Read moreDetails

शासनाने लाडक्या भावांना वार्‍यावर सोडले

पाच महिन्यांचे मानधन थकलेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन बीड (रिपोर्टर): विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारने मुख्यमंत्री कौशल्य योजना सुरू केली होती. या...

Read moreDetails

गेवराई तहसील कार्यालयातील गोंधळ ;

तहसीलदारांच्या निष्काळजीपणामुळे वृद्ध महिलांचे हाल डीबीटी नोंदणी रखडली; संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे वृद्ध लाभधारक बेजार गेवराई (रिपोर्टर) गेवराई तहसील...

Read moreDetails

बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाप्रकरणी आरोपींवर कडक कार्यवाही करा – ना. पंकजाताई मुंडेंच्या एसपींना सूचना

आणखी पालकांच्या तक्रारी असल्यास त्यांना शासनाची संपूर्ण सुरक्षा बीड (रिपोर्टर): शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात कोचिंग क्लास मध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनीचा लैंगिक...

Read moreDetails
Page 242 of 1300 1 … 241 242 243 … 1,300

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?