Latest Post

बीड नगर पालिकेसाठी ऑनलाईन 51 तर ऑफलाईन 1 अर्ज दाखल

बीड, (रिपोर्टर)ः- मागील दोन दिवसापासून बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या...

Read moreDetails

घर बांधण्यासाठी बँकेतून पैसे काढलेचोरट्यांनी भरदिवसा अडीच लाख पळविले

गेवराई (रिपोर्टर): गेवराई शहरात मंगळवारी भरदिवसा एका लाइनमनकडून बँकेतून काढलेली अडीच लाख रुपयांची रोख रक्कम हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी पोबारा...

Read moreDetails

रोहयोच्या वैयक्तिक योजनेला केंद्राकडून कात्रीपाच लाखांऐवजी दोन लाखांपर्यंत निधी मिळणार

बीड (रिपोर्टर): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गावपातळीवर विविध कामे केली जात असतात. सार्वजनिक आणि वैयक्तिक कामांचा यामध्ये...

Read moreDetails

मंझेरी फाट्यावर राशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पलटलापोते पडले रस्त्यावर अस्ताव्यस्त, तांदूळ चालला होता कुठे?

बीड (रिपोर्टर): भरधाव वेगात निघालेला ट्रक मंझेरी फाट्यावर पलटी झाला. या ट्रकमध्ये राशनचा तांदूळ होता. गाडी पलटी झाल्याने तांदळाचे पोते...

Read moreDetails

ठाकरेंच्या हस्ते कुंडलिक खांडेंच्या हातात शिवबंधनमातोश्रीवर समर्थकांसह खांडेंचा प्रवेश

भिमराव धोंडे समर्थकांसह मुंबईकडे रवाना, दु.3 नंतर राष्ट्रवादीत होणार प्रवेशमुंबई / बीड (रिपोर्टर)ः- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुशंगाने बीड जिल्ह्यात...

Read moreDetails
Page 88 of 1300 1 … 87 88 89 … 1,300

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?