Latest Post

वेळकाढूपणा थांबवा, लवकरात लवकर निर्णय घ्या- सुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा ताशेरे

वेळकाढूपणा थांबवा,लवकरात लवकर निर्णय घ्यासुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा ताशेरे नवी दिल्ली (रिपोर्टर): शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय सातत्याने...

Read more

केजमध्ये ऑटो गॅरेजला आगसव्वा पाच लाखाची रक्कम जळून खाक

केजमध्ये ऑटो गॅरेजला आगसव्वा पाच लाखाची रक्कम जळून खाकदुचाकी, तीन चाकी वाहनांच्या साहित्याचे नुकसानकेज (रिपोर्टर): केज शहरात एका ऑटो गॅरेजला...

Read more

शासकीय बाल सुधारगृह सुविधांपासून वंचित

बीड(रिपोर्टर): शहरातील नगर रोडवर असलेले शासकीय बाल सुधार गृह विविध सुविधांपासून वंचित असून या ठिकाणी 13 मुले निवासगृहात आहेत. त्यांच्या...

Read more

अग्रलेख- कुटे ग्रुप बीडची शान; होय त्याला आज विश्‍वासाची गरज

अग्रलेख-कुटे ग्रुप बीडची शानहोय त्याला आजविश्‍वासाची गरज गणेश सावंतमो. नं. 9422742810होय त्याला उद्द्योग उभारायला पुणे मुंबई संभाजीनगर सारखे मोठमोठे शहर...

Read more

तुळजाभवानी मंदिर उद्यापासून 22 तास खुले; म्हणून वाढवली दर्शन वेळ

तुळजापूर (रिपोर्टर)- शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी मंदिर हे भाविकासाठी 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे....

Read more

फुलसांगवीत घरफोडीएक लाखाचा ऐवज लंपास

बीड (रिपोर्टर)- वयोवृद्ध दाम्पत्य घरात झोपले असता अज्ञात चोरट्यांनी पाठीमागून घरात प्रवेश करत घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचा असा एकूण...

Read more

कंत्राटी भरतीचा निर्णय तात्काळ रद्द करासंभाजी ब्रिगेडची मागणी

बीड (रिपोर्टर)- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी भरती करणार असल्याचा शासन जीआर काढत आहे. हा जीआर तात्काळ रद्द करावा, या...

Read more

14 तारखेच्या सभेत आमचाही खारीचा वाटा

गॅरेजलाईन गाड्या मोफत दुरुस्त करणार तर नेकनूरचा पेट्रोलपंप डिजेल 1 रुपयाने स्वस्त देणार बीड (रिपोर्टर)- सराटे अंतरवलीत होत असलेल्या जाहीर...

Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी नातेवाईकां विरोधात गुन्हा दाखल

ढोरवाडीच्या ग्रामसेवकाने केला पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल वडवणी (रिपोर्टर):- 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह 22 वर्षीय मुला बरोबर लावून सत्यनारायण...

Read more

पंकज कुमावतांचा सिरसाळ्यात छापादोन ठिकाणी कारवाई, दहा लाखांचा गुटखा जप्त

बीड (रिपोर्टर)- सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना सिरसाळा येथे अवैध गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकाला...

Read more
Page 87 of 398 1 86 87 88 398

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?