Latest Post

दोन महिन्यात घरकुल न बांधल्यासमालमत्तेवर बोजा पडणार

दोन महिन्यात घरकुल न बांधल्यासमालमत्तेवर बोजा पडणार202 लाभार्थ्यांना बोलवण्यात आले होते लोक अदालतमध्ये बीड (रिपोर्टर): पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरीकांना...

Read more

माजलगाव तहसीलसमोर उमरीच्या सकल मराठा समाजाचे एक दिवसीय ठिय्या आंदोलन

माजलगाव (रिपोर्टर)- जालणा जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तहसील...

Read more

मराठे खेटले, जरांगे हटले, उपोषण सुटले

मुख्यमंत्री शिंदे कोंडी फोडण्यात यशस्वी मात्र साखळी उपोषण सुरुच राहणारसरकारला एक महिन्याचं अल्टिमेट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगेंनी ज्यूस घेतले भागवत...

Read more

मोठी बातमी -कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, बीड येथे कृषी भवन उभारण्यास 14 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह सर्व कार्यालये येतील एकाच छताखाली! मुंबई (दि.13)ऑनलाईन रिपोर्टर -राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा...

Read more

घोगस पारगावमध्ये गांज्याची लागवडपंकज कुमावत यांची धाड

घोगस पारगावमध्ये गांज्याची लागवडपंकज कुमावत यांची धाड27 लाखाचा गांजा जप्तबीड रिपोर्टरशिरुर तालुक्यातल्या घोगस पारगाव येथे एका शेतकर्‍याने गांज्याची झाडे लावली....

Read more

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर अकरा अपघात स्पॉट

तीन वर्षात 80 अपघात, 72 जणांचा मृत्यू अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणारबीड (रिपोर्टर): राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून...

Read more

गाडीची काच फोडून पावणे तीन लाख लांबवले

पाटोदा (रिपोर्टर): गाडीत ठेवलेले पावणे तीन लाखांची बॅक काच फोडून लंपास केल्याची घटना पाटोदा शहरात घडली. या प्रकरणी अनोळखी विरोधात...

Read more

नेकनूर पोलिसांची धाब्यावर धाडदेशी दारूसह मुद्देमाल जप्त

नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणी खुर्द येथे एका धाब्यावर अनाधिकृतपणे देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर...

Read more

आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावरअंबाजोगाई बसस्थानकासमोर रास्ता रोको

अंबाजोगाई (रिपोर्टर): धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज बांधवांच्या वतीने बसस्थानकासमोर काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले....

Read more

शांतता कमिटीच्या बैठकीत एकच मागणीअनाधिकृत बॅनर हटवा, शहरातील खड्डे बुझवा

बीड (रिपोर्टर): गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात शांतत कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि अनेक...

Read more
Page 98 of 393 1 97 98 99 393

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?