• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पिक विम्यासाठी बीड पॅटर्न राज्यात राबवण्याची घोषणा, जिल्ह्यासाठी बजाज अलायन्स कंपनीची निवड

by Beed Reporter
July 2, 2022
Reading Time: 1 min read
0
बीड जिल्ह्यासाठी पीक कर्जाचे 1 हजार 760 कोटींचे उद्दिष्ट
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर)ः-खरीप व रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानूसार कप अ‍ॅन्ड कॅप मॉडेलनूसार बीड पॅटर्न लागू करण्याची महत्वाची घोषणा राज्य सरकारने काल केली.
या योजनेनूसार अधिसुचीतील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान पिक विमा योजनेचा फायदा शेतकर्‍यांपेक्षा विमा कंपन्यांनाच होत असल्याने यात बदल करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जात होती. अखेर राज्य सरकारने बीड पॅटर्ननूसार कप अ‍ॅन्ड कॅप ही योजना लागू केली आहे. यानूसार नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग सारख्या संकटामुळे शेतीच्या होणार्‍या नुकसानापोटी शेतकर्‍यांना भरपाई देण्यात येणार आहे. 80-110 सुत्रानूसारच्या बीड पॅटर्न पिक विमा योजनेस केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर सरकारने ही योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कंपन्यांच्या नुकसान भरपाई पोटी 110 टक्यापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागली तर त्याचा भार राज्य केंद्र सरकार उचलणार असून या उलट विम्या पोटी कंपनीला 80 टक्क्यापेक्षा कमी रक्कम दयावी लागल्यास शेतकर्‍यांना दिलेली मदत अधिक 20 टक्के नफा ठेवून कंपनीला उर्वरीत रक्कम राज्य सरकारला दयावी लागणार आहे. या योजनेनूसार पिक विमा काढतांना शेतकर्‍यांना रब्बीसाठी 1.5 टक्के, खरीप पिकांसाठी 2 टक्के, तर खरीप आणि रब्बी हंगामातील कापूस, कांदा आणि नगदी पिकांसाठी 5 टक्के भार उचलावा लागणार आहे. विमा हप्त्याची उर्वरीत रक्कम राज्य आणि केंद्र सरकार समान प्रमाणात भरणार आहे. नगर, नाशिक,चंद्रपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी एचडीएफसी अ‍ॅग्रो इन्सुरन्सची निवड करण्यात आली आहे. तर सोलापूर, जळगांव, सातारा, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्सुरन्स कंपनीकडे परभणी, वर्धा, नागपूर, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया आणि बीडसाठी बजाज अलायन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Previous Post

भाजपा जिल्हाध्यक्ष मस्केंच्या बैलगाडी शर्यतीला गालबोट, शर्यतीतले बैल गाडीसह प्रेक्षकात घुसले, चार विद्यार्थी जखमी

Next Post

घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी

घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?