• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

भाजपा जिल्हाध्यक्ष मस्केंच्या बैलगाडी शर्यतीला गालबोट, शर्यतीतले बैल गाडीसह प्रेक्षकात घुसले, चार विद्यार्थी जखमी

by Beed Reporter
July 2, 2022
Reading Time: 1 min read
0
भाजपा जिल्हाध्यक्ष मस्केंच्या बैलगाडी शर्यतीला गालबोट, शर्यतीतले बैल गाडीसह प्रेक्षकात घुसले, चार विद्यार्थी जखमी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी, अनेक किरकोळ जखमी; शर्यतीला परवानगी होती का? नियोजनाचा अभाव असलेल्या संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात प्रथमच बैलगाडीची शर्यत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत करण्यात आली होती. या शर्यतीला काल गालबोट लागले. नियोजनाचा शुन्य अभाव असल्यामुळे शर्यतीतली बैलगाडी थेट प्रेक्षकांमध्ये घुसल्याने यामध्ये अनेक प्रेक्षक चिरडले गेले. या दुर्घटनेत तीन ते चार विद्यार्थी जखमी झाले. या शर्यतीचे उद्घाटन खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते झाले होते. सदरील शर्यतीला पोलिसांची परवानगी होती का? बैलगाडी शर्यतीत दुर्घटना होणार नाही, याची व्यवस्था केली होती का? यासह अन्य प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जिवावर बेतणार्‍या या शर्यतीत नियोजनाचा अभाव असल्यानेच ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणात आयोजकांवर थेट गुन्हा दाखल करण्याची माणी केली जात आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि. 1 जुलै रोजी तळेगाव परिसरामध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बीड जिल्ह्यात प्रथमच बैलगाडी शर्यत होत असल्याने ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शर्यतीसाठी परवानगी घेण्यात आली की नाही हे अद्याप समजू शकले नाही. या शर्यतीचे उद्गाटन खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रत्यक्षात जेव्हा शर्यत सुरू झाली तेव्हा त्या शर्यतीतल्या गाडीचे बैल अचानक उधळले अन् ते थेट प्रेक्षकांमध्ये घुसले. उधळलेल्या बैलामुळे अनेकजण बैलांच्या पायाखाली, गाडीच्या चाकाखाली आले. यामध्ये तीनपेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी मोठ्या उत्साहता आलेल्या प्रेक्षकांमध्ये उधळलेल्या बैलांसह गाडी घुसल्याने घटनास्थळी पळापळ झाली. त्या पळापळीमध्येही अनेकजण खाली पडले. त्यातही काही जण किरकोळ जखमी झाले. सदरची घटना अत्यंत गंभीर असून संयोजकांनी त्याठिकाणी सुरक्षेची कुठलीही व्यवस्था केली नसल्याचे प्रामुख्याने दिसून आले. प्रेक्षकांना बैल चिरडतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून नियोजनाचा अभाव असलेल्या या शर्यतीच्या संयोजकांवर आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. सदरची घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतरही बीड जिल्हा प्रशासनाने या गंभीर घटनेकडे लक्ष दिलेले नाही. शर्यतीला परवानगी आहे का? व्यवस्थापन व्यवस्थीत होतेत का? दस्तुरखुद्द खासदारांनी उद्घाटन केल्यामुळे या गंभीर घटनेकडे पोलीस दुर्लक्ष करतात का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून बैलांसह गाडीखाली चिरडलेल्या किरकोळ आणि गंभीर जखमींच्या उपचाराचीही व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली नसल्याने याबाबत संताप अधिकच वाढला आहे.

Previous Post

चार मुलांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही शहाजानपूर चकलाच्या नदीपात्रात अवैध वाळू उपसा

Next Post

पिक विम्यासाठी बीड पॅटर्न राज्यात राबवण्याची घोषणा, जिल्ह्यासाठी बजाज अलायन्स कंपनीची निवड

संबंधित बातम्या

क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
Next Post
बीड जिल्ह्यासाठी पीक कर्जाचे 1 हजार 760 कोटींचे उद्दिष्ट

पिक विम्यासाठी बीड पॅटर्न राज्यात राबवण्याची घोषणा, जिल्ह्यासाठी बजाज अलायन्स कंपनीची निवड

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?