• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

संतापजनक : मोटारसायकलवरील जोडप्याला अडवत जोडीदारास मारहाण तर महिलेवर बलात्कार

by गणेश सावंत
January 19, 2024
Reading Time: 1 min read
0
मोठी बातमी -नगरपरिषदेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाची स्थगिती
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर विठ्ठलाच्या रस्त्यावर रात्री घडली घटना
आष्टी (रिपोर्टर): अहमदनगर येथून गावाकडे दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्यांना तीन अज्ञात लोकांनी रस्त्यावर अडवून यातील महिलेच्या जोडीदारास बेदम मारहाण करत त्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना काल गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नांदूर (विठ्ठलाचे) रस्त्यावर घडली. मारहाणीत जखमी असलेल्या इसमास व पिडित महिलेस उपचारासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाकडे लक्ष ठेवून असून त्यांना सदरची घटना समजल्याचे पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी सांगितले.


   आष्टी तालुक्यातील एका गावात राहणारे जोडपे काही कामानिमित्त काल अहमदनगर येथे गेले होते. रात्री उशिरा गावाकडे ते मोटारसायकलवर परत निघाले. बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर विठ्ठलाचे या रस्त्यावर अचानक अज्ञात तिघा जणांनी या जोडप्याची मोटारसायकल अडवली. यातील जोडीदारास त्या आरोपींनी बेदम मारहाण केली व सोबत असलेल्या 38 वर्षीय महिलेला रस्त्याच्या बाजुला नेत तिच्यावर बलात्कार केला. या वेळी आरोपींनी त्या व्यक्तीसह महिलेसही मारहाण केली. सदरची घटना रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती अंभोरा पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील पिडितेसह तिच्या जोडीदारास उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. तेव्हा रिपोर्टरने अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदरची घटना घडलेली आहे. पिडित जोडपे गावाकडे जात असताना तीन अज्ञातांनी त्यांना मारहाण करून महिलेवर अत्याचार झाल्याचे ते सांगत आहेत. पोलीस जबाब घेण्यासाठी गेले असून नेमकी घटना काय आहे हे गुन्हा दाखल झाल्यानंतर समजेल, असे ते म्हणाले. सदरची घटना अत्यंत गंभीर असून या घटनेने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post

मराठवाड्यात दिवसाला ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,बीड जिल्हात सर्वाधिक आत्महत्या

Next Post

गेवराई, शिरूर तालुक्यात चोरीच्या घटना ,नगदी रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरीस

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
बाथरूमला जाताच चोरट्याने मोटार सायकल पळवली;केज-अंबाजोगाई रोडवर घडली घटना

गेवराई, शिरूर तालुक्यात चोरीच्या घटना ,नगदी रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरीस

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?