• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आरक्षणासाठी संतप्त धनगर बांधव रस्त्यावर ;रॅली काढत सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी

by गणेश सावंत
February 8, 2024
Reading Time: 1 min read
0
आरक्षणासाठी संतप्त धनगर बांधव रस्त्यावर ;रॅली काढत सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आरक्षणाचा प्रश्‍न सोडवा, नसता कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदारी सरकारची -सोन्नर
बीड (रिपोर्टर): धनगर आरक्षण एसटीच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आज संतप्त धनगर समाजबांधव भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात एकवटून रस्त्यावर आले. शहरातून भव्य मोटारसायकल र्रली काढत सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आणि ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. त्याठिकाणी सोन्नर यांनी धनगर आरक्षण एसटीची तात्काळ अंमलबजावणी करा, नसता धनगर समाज यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करेल, त्यावेळेस कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी पुर्णत: सरकारची असेल, असा अंतिम इशारा देत आपल्या मागण्णयांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले.


   धनगर आरक्षणाचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेलाआहे. दहा वर्षापूर्वी सत्तेत येताच सर्वप्रथम धनगर आरक्षणाचा प्रश्‍न सोडवू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला दिला. मात्र गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यानंतर पुन्हा त्यांच्या हाती सत्ता आली, मात्र धनगर समाजाचा प्रश्‍न सुटला नाही. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गेल्या महिनाभरापूर्वी येत्या काही दिवसात धनगर आरक्षण एसटीची अंमलबजावणी करू, असा शब्द दिला. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने अकेर आज संतापलेला धनगर बांधव रस्त्यावर ुतरला. यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात बीडमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. हाती पिवळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेल्या धनगर बांधवांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सदरची रॅली ही जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकली. त्याठिकाणी भारत सोन्नर यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर बांधवांचा हा प्रश्‍न रखडत पडलेला आहे. सरकार वेळकाढूपणा करत धनगर समाजाची अवहेलना करत आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाचा हा प्रश्‍न सुटला नाही तर समाज बांधव संतप्त होत रस्त्यावर उतरतील, तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याची संपुर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा देत धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्याची मागणी केली. या वेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

Previous Post

नात्याला काळीमा : बापाचा लेकीवर बलात्कार पिडिता 14 वर्षाची; गरोदर झाल्यानंतर घटना उघड, नराधमास अटक

Next Post

चालकाचा घातपात; मृतदेह टँकरच्या टायरखाली आढळला

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
चालकाचा घातपात; मृतदेह टँकरच्या टायरखाली आढळला

चालकाचा घातपात; मृतदेह टँकरच्या टायरखाली आढळला

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?