• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

बीड शहरात जबरी घरफोडी, 40 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास

by Beed Reporter
July 4, 2022
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बामणवाडीमध्ये घडली घटना
शहरात खळबळ, घटनास्थळी वरिष्ठ
पोलीस अधिकार्‍यांसह श्‍वानपथक दाखल
बीड (रिपोर्टर) घराच्या पाठीमागील बाजुवरून छतावर चढत अज्ञात चोरट्याने छतावरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरामधील कपाटात ठेवलेले तीस ते चाळीस तोळे सोने नगदी एक लाख रुपये चोरून नेल्याची जबरी चोरीची घटना शहरातील बामणवाडी येथील भागीरथ मोहनलाल चरखा यांच्या निवासस्थानी घडली. या चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पेठबीड पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. श्‍वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून चोरांचा मागोवा काढण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांनी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बामणवाडी भागात भागीरथ मोहनलाल चरखा हे आपल्या कुटुंबियासोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. रात्री चरखा कुटुंबियांनी जेवण करून आपआपल्या खोल्यांमध्ये झोपण्यासाठी गेले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घरातील लोक उठल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी चरखा कुटुंबियांच्या घराला लक्ष्य करत घराच्या पाठीमागील बाजुवरून छतावर प्रवेश केला. छतावरचा दरवाजा तोडून ते घरामध्ये आले. ज्या घरामध्ये कपाट आणि किंमती ऐवज आहे त्याठिकाणी चोरटे गेले. तेथील कपाटाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमधील 40 तोळे सोने आणि नगदी एक लाख रुपये चोरून ते पसार झाले. या घटनेची माहिती तात्काळ पेठबीड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. श्‍वानपथकाला घटनास्थळावर तात्काळ पाचारण करण्यात आले. फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनीही घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. सदरची चोरी ही कोणीतरी पाळत ठेवून केली असण्याचा प्राथमिक कयास काढला जात आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पेठबीड पोलीस ठाण्याचे पालवे, बीट अंमलदार जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय तुपे यांच्यासह आदींनी भेट दिली.

Previous Post

गुंडाच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मजुराने विष प्राशन केले

Next Post

‘अब की बार, ईडी सरकार’, एकनाथ-देवेंद्रांचा विश्‍वासदर्शक ठराव मंजूर

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
‘अब की बार, ईडी सरकार’,  एकनाथ-देवेंद्रांचा विश्‍वासदर्शक ठराव मंजूर

‘अब की बार, ईडी सरकार’, एकनाथ-देवेंद्रांचा विश्‍वासदर्शक ठराव मंजूर

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?