• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठ्यांचा उद्या महाराष्ट्र बंद;बीड जिल्हा बंदची हाक

by गणेश सावंत
February 13, 2024
Reading Time: 1 min read
0
मराठ्यांचा उद्या महाराष्ट्र बंद;बीड जिल्हा बंदची हाक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी, गेवराईचा, आठवडी बाजार बंद राहणार
सराटी अंतरवलीत जरांगेंचे उपोषण सुरू; चौथ्या दिवशी प्रकृती खालावली
पाटील पाणी तरी घ्या म्हणत मराठ्यांचा अंतरवलीत ठिय्या
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाीं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तिसर्‍या टप्प्यातले उपोषण आंदोलन सुरू केले असून आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराां समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सकळ मराठा समाजाच्या वतीने उभ्या महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे. गेवराईत उद्याचा बाजार बंद ठेवण्यात येणार असून वडवणीतला आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, धारूरसह ग्रामीण भागातही मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगेंची प्रकृती पाहता मराठा समाजाने सराटी अंतरवलीत पाटील पाणी तरी घ्या म्हणत ठिय्या सुरू ठेवला आहे.


   मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसांठी गेल्या काही दिवसांपूर्वी मराठ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर जावून धडकला. त्यावेळी एक अधिसूचना काढण्यात आली आणि त्या अधिसूचनेची अंमलबजावणी आठवडा-पंधरा दिवसात केली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले. मात्र राज्य सरकारने आश्‍वासन पाळलं नसल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सराटी आंतरवलीत आज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. कुठलेही उपचार त्यांनी अद्याप घेतले नाहीत त्यामुळे जरांगेंची प्रकृती पुर्णत: खालावली आहे. तसे व्हिडिओ सोशल मिडियाद्वारे बाहेर व्हायरल होत असल्याने जरांगेंच्या प्रकृतीवरून मराठ्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बीड जिचल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व ग्रामीण भागात बंदची हाक देण्यात आली आहे. गेवराई, वडवणी येथील आठवडी बाजार बंद राहणार आहेत. दुसरीकडे पाटील पाणी तरी घ्या म्हणत मराठ्यांचा अंतरवलीत ठिय्या आजपासून सुरू झाला आहे.

Previous Post

रस्ता रोको करणार्‍यां विरोधात गुन्हा दाखल साळेगाव बसस्थानकासमोर केले होते आंदोलन

Next Post

अशोक चव्हाणांचा भाजपात आदर्श प्रवेश ;फडणवीस म्हणाले, त्यांना पदाची अपेक्षा नाही

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
अशोक चव्हाणांचा भाजपात आदर्श प्रवेश ;फडणवीस म्हणाले, त्यांना पदाची अपेक्षा नाही

अशोक चव्हाणांचा भाजपात आदर्श प्रवेश ;फडणवीस म्हणाले, त्यांना पदाची अपेक्षा नाही

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?