• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home लोकसभा २०२४

स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही, आमचं माप काढू नका; बजरंग बाप्पांचा अजित दादांवर घणाघात

by गणेश सावंत
May 11, 2024
Reading Time: 1 min read
0
स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही, आमचं माप काढू नका; बजरंग बाप्पांचा अजित दादांवर घणाघात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड : राज्यातील चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड जिल्ह्यात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने बीडमधील निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून सांगता सभेसाठी दिग्गज बीडच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी परळीत पंकजा यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर (Bajrang Sonavne) हल्लाबोल केला. त्याच्या कारखान्यासाठी निधी देण्याचं काम मी केलं. कारखान्याची कपॅसिटी वाढवून दिली, असे अजित पवारांनी म्हटलं होतं. आता, बजरंग सोनवणेंनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं आहे.

बीडमध्ये बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ सांगता सभेसाठी शरद पवार आवर्जून उपस्थित आहेत. येथील लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेल्याने यंदाच्या निवडणुकीत जातीय कार्ड महत्त्वाच ठरणार आहे. त्यातच, पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी आज अजित पवार व उदयनराजेंनी सभा घेऊन पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी, धनंजय मुंडेंचा दाखला देत बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला. आता, बजरंग सोनवणेंचीही जशात तसं उत्तर देत अजित पवारांवर पलटवार केला आहे.

बजरंग सोनवणेंनी लेकाचं काढलं
अजित दादांनी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन मला लोन दिलं असं भाषणात सांगितलं. मग, त्यांच्याच कारखान्याला अजितदादांनी का लोन दिलं नाही, असा प्रश्न सोनवणेंनी उपस्थित केला. तसेच, माझ्या मुलीला पराजित करण्याचं काम धनंजय मुंडे यांनीच केल्याचही ते म्हणाले. तर, लोकसभा निवडणुकीमध्ये अजित दादांना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही. आमचं माप काढू नका, तुमचं माप बीड जिल्ह्यातील जनता काढल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बजरंग सोनवणेंनी अजित पवारांवर पलटवार केला, तर धनंजय मुंडेंनाही भाषणात लक्ष्य केलं.

अजित पवारांनी लेकीचं काढलं
पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे तो सारखा माझ्याकडे यायचा. माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या, अशी मागणी करायचा. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडेंनी वाढवून द्यायला सांगितली. मी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की वेसन हातात ठेवायला पाहिजे होते. धनुभाऊला कधी माणसं कळत नाही, म्हणून त्याची गाडी बिघडते,तू माझा सल्ला घेत जा, असे अजित पवारांनी म्हटले होते. तसेच, बजरंग सोनवणेला पंचायत समितीमध्ये स्वत:ची मुलगी निवडून आणता आली नाही, अशी बोचरी टीकाही बजरंग सोनवणेंनी केली होती. त्यावर, आता सोनवणेंनेही पलटवार केला आहे.

दोन पैसे हाती आले की मस्ती येते
बजरंगा तू सांगायाचा छाती फाडली की हे दिसतो, तो दिसतो.. अरे छाती फाडू नको छाती फाडली की मरून जातो… तू स्वत:ला हनुमान समजायला लागला.. बजरंग सोनवणेचा बार्शी आणि बीडमध्ये कारखाना आहे. सगळ बरं चाललं होतं, त्याला काय अवदसा आठवली काय माहिती आणि निवडणुकीला उभा राहिला. परंतु काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते, तशी मस्ती त्याला आली, असे म्हणत अजित पवारांनी बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला होता

Previous Post

बीडमध्ये वेगळाच ट्विस्ट, वंचितच्या उमेदवाराचं आरक्षणावर शपथपत्र; मनोज जरांगेना भेटणार

Next Post

रिपोर्टींग करण्यासाठी आलेल्या ठाण्याच्यापत्रकाराचे अंबाजोगाईत हृदयविकाराने निधन

संबंधित बातम्या

अग्रलेख

जयहिंद….!

by गणेश सावंत
May 7, 2025
क्राईम

25 मिनिटांत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त;

by गणेश सावंत
May 7, 2025
पवार साहेब, तुमचा आमदार निष्क्रीय अन् तुमच्या मुस्लीम समाजाबाबतच्या वल्गनाही पोकळ
महाराष्ट्र्राचे महाभारत

पवार साहेब, तुमचा आमदार निष्क्रीय अन् तुमच्या मुस्लीम समाजाबाबतच्या वल्गनाही पोकळ

by गणेश सावंत
November 9, 2024
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गुंडगिरी किंवा गुंड प्रवृत्तीला थारा दिला नाही-डॉ.दिपाताई क्षीरसागर
बीड

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गुंडगिरी किंवा गुंड प्रवृत्तीला थारा दिला नाही-डॉ.दिपाताई क्षीरसागर

by गणेश सावंत
November 8, 2024
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
महाराष्ट्र्राचे महाभारत

संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!

by गणेश सावंत
November 7, 2024
Next Post
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान

रिपोर्टींग करण्यासाठी आलेल्या ठाण्याच्यापत्रकाराचे अंबाजोगाईत हृदयविकाराने निधन

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?