• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home देश विदेश

आम्हाला अटक करा..’ उच् केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम 144 लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

by गणेश सावंत
May 19, 2024
Reading Time: 1 min read
0
आम्हाला अटक करा..’ उच् केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम 144 लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दिल्ली (वृत्तसेवा): एकीकडे लोकसभेचा रणसंग्राम सुरू असतानाच आप खासदार स्वाती मालीवाल यांनी केलेल्या मारहाणीच्या आरोपावरुन दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुनच आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यालयात येतो, कोणाला अटक करायची ते करा, असे थेट आव्हान दिले होते. आज अरविंद केजरीवाल यांनी आपल्या प्रमुख नेत्यांसह दिल्ली भाजप कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.


    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला पक्ष संपवण्याच मिशन हातात घेतले आहे. आपल्याला संपवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन झाडू सुरू केले. देशभरात येत्या काळात आप भाजपसाठी धोका ठरू शकते म्हणून आतापासूनच पक्षाला संपवण्याच काम सुरू झाले आहे. ऑपरेशन झाडू अंतर्गत आपच्या मोठ्या नेत्यांना अटक केली जाईल, आप पक्षाचे बँक अकाऊंट सीज केले जातील, आप पक्षाच कार्यालय बंद करून पक्षाला रस्त्यावर आणण्याचा त्यांचा प्लॅन आहे. असे खळबळजनक आरोप अरविंद केजरीवाल यांनी केले. आपच्या एका एका नेत्याला भाजपवाले अटक करत आहेत. आज आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आम्हाला एकत्र अटक करा. आपण भाजप ऑफिसकडे इथून जाणार आहोत, पोलीस जिथे अडवतील तिथ आपण रस्त्यावर बसू, तिथेच पोलिसांनी अटक करावी,

जर आज भाजपने अटक
जर आज भाजपने अटक केली नाही तर अर्ध्या तासाने आपण पुन्हा माघारी येऊ, त्यांनी अटक केली नाही तर ही त्यांची हार असेल, असे आव्हानही अरविंद केजरीवाल यांनी दिले. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी भाजप कार्यालयाकडे मोर्चा सुरू केला आहे. त्यानंतर भाजप कार्यालयाच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले असून परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखण्यात आले आहे.

Previous Post

महसूल अधिकारी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न इनेव्हाला ट्रकने डॅश मारला

Next Post

तोफा थंडावल्या, उद्या 13 जागांसाठी मतदान,महाराष्ट्रातल्या 48 जागांचे मतदान उद्या पुर्ण होणार

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
देश विदेश

मोठी बातमी -इंधनदरवाढीचा सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल ३ तर डिझेल ३.११ रुपयांनी महाग

by गणेश सावंत
May 15, 2026
Next Post
तोफा थंडावल्या, उद्या 13 जागांसाठी मतदान,महाराष्ट्रातल्या 48 जागांचे मतदान उद्या पुर्ण होणार

तोफा थंडावल्या, उद्या 13 जागांसाठी मतदान,महाराष्ट्रातल्या 48 जागांचे मतदान उद्या पुर्ण होणार

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?