• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

विशाळगड घटनेप्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा;बीडमध्ये हल्लेखोरांचा जाहीर निषेध

by गणेश सावंत
July 18, 2024
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

बीड (रिपोर्टर): गजापूर (विशाळगड) हल्ला प्रकरणी सर्वस्तरातून जाहीर निषेध केला जात आहे. यामध्ये जे जखमी झाले आहेत त्या जखमींना राज्य सरकारने आर्थिक मदत करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे तसेच सदरील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.


    हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या प्रत्येकाला 5 लाख रुपये शासनामार्फत देण्यात यावे, युएपीआय कायद्यांतर्गत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित निष्क्रीय पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून पारीत करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले आहे. या वेळी बबन वडमारे, गंगाधर काळकुटे, फारुक पटेल, खुर्शीद आलम, सुभाष जाधव, इलियास, नसीम इनामदार, अय्युब पठाण,  शकील खान, जलील पठाण, शेख निजाम, जैतुल्ला खान, खमरुद्दीन शेख अखिल, बाबा खान, सय्यद सनाउल्ला, देशमुख, सय्यद अब्दुल रौफ, सय्यद सालार, अ‍ॅड. राजेंद्र सानप, शेख मुश्ताक, शेख इमरोज यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

19 तारखेला पाटोदा तहसीलवर मोर्चा
उद्या वडवणीत धरणे आंदोलन

विशाळगड घटने प्रकरणाचा सर्वस्तरातून जाहीर निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी पाटोदा तहसीलवर 19 जुलै 2024 रोजी दुपारी दोन वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अ‍ॅड. जब्बार पठाण, शेख जुनेद, सिद्धीकी रियाज, सुलेमान पठाण यांनी केले आहे. सदरील हा मोर्चा बाजार तळापासून काढण्यात येणार आहे. दरम्यान या घटने प्रकरणी उद्या वडवणी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Previous Post

पुण्यात नेऊन ऊसतोड मजूर महिवर बलात्कार;मुख्य आरोपीसह अन्य दोघा जणांवर गुन्हा दाखल

Next Post

बार्टीची जात पडताळणीची वेबसाईट आठ दिवसांपासून बंद;अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचीत रहावे लागणार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले

बार्टीची जात पडताळणीची वेबसाईट आठ दिवसांपासून बंद;अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचीत रहावे लागणार

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?