• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सुर्योदय,ना . अजित पवार ,ना. धनंजय मुंडेंमुळे मार्टीला मंजुरी;संपादक शेख तय्यब यांच्या पाठपुराव्याला यश

by गणेश सावंत
August 7, 2024
Reading Time: 1 min read
0
मोठी बातमी -नगरपरिषदेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाची स्थगिती
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मंत्रिमंडळात ‘मार्टी’ला मंजुरी,उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, ना. अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ यांच्यासोबत सातत्याने केला होता पाठपुरावा
नबील जमा, समीर काझी यांच्या मेहनतीलाही फळ
मुंबई (रिपोर्टर): अल्पसंख्यांक समाजाच्या तरुणांच्या प्रगतीसाठी व त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने मौलाना आझाद रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युट म्हणजेच मार्टीची स्थापना करत अकरा पदे निर्माण करण्यास मान्यता दिली. त्याचबरोबर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मार्टी आस्थापनेवरील पदवेतन कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षणासाठी 6 कोटी 25 लाखांची मान्यता देण्यात आली आहे. मंत्रीमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसह सुशिक्षीत बेरोजगारांना मार्टीचे मोठे सहकार्य लाभणार असून मार्टी स्थापन करण्यात यावी यासाठी नबील जमा यांच्यासह सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी मोठे प्रयत्न केले. शेख तय्यब यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, ना. अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून मार्टीची मागणी लावून धरली. अखेर त्यांच्या या मागणीला आज यश आले.


    विविध समाजासाठी शासनाकडून बार्टी, सारथीसारख्या योजना शासन दरबारी होत्या. मात्र मुस्लिम समाजासाठी आणि त्या समाजातील विद्यार्थ्यांसह सुशिक्षित बेरोजगारांना फायदा होईल, अशी कुठलीच योजना शासन दरबारी नव्हती. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात मार्टी कृती समितीच्या वतीने मार्टीची स्थापना व्हावी याबाबत जनजागृती, आंदोलन, निवेदन दिले जात होते. सदरचा प्रश्‍न मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसह बेरोजगारांसाठी किती महत्वाचा आहे हे दाखवून देण्यासाठी सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, नबील जमा यांनी सातत्याने दहा ते पंधरा आमदारांशी संपर्क साधत सदरचा प्रश्‍न विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडण्याबाबत आग्रह धरला होता. त्यांनी या प्रश्‍नाचा इलेकीव्ह केला आणि मार्टीचा विषय चर्चेत आला. मार्टी स्थापनेने अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असून शासकीय सेवेत अल्पसंख्यांक समाजाचा टक्का वाढविण्यासाठी युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, केंद्रामध्ये सहभाग वाढविण्यास उत्तेजन यामुळे मिळणार आहे. त्याचबरोबर शासकीय पदभरती, विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप या मार्टीमुळे मिळणार आहे. परदेशात पीएचडी अथवा एमपीएचआयएल करू इच्छिणार्‍या सुमारे दोनशे विद्यघार्थ्यांना मार्टी मार्फत सवलती देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सारथी िकिंधवा बार्टी मार्फऋत ज्या सुविधा दिल्या जातात तशा बहुतांशी सुविधा मार्टीमार्फत अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. सदरची योजना लागू व्हावी यासाठी संपादक शेख तय्यब यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, ना. अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ यांच्याशी पाठपुरावा केला. हा पाठपुरावा करताना नबील जमा, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनीही मार्टी अल्पसंख्याक समाजासाठी किती महत्वाचे आहे हे शासन आणि प्रशासनातील वरिष्ठानंा समजावून सांगितले तेव्हा अखेर मार्टीला आज मंजुरी मिळाली.  

Previous Post

आरक्षण वर्गीकरणाचा निषेधजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

Next Post

अल्पसंख्यांक बांधवांच्या विकासासाठीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना वेग येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास मार्टीसाठी ११ पदांसह ६.२५ कोटींच्या खर्चास मान्यता उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post
अल्पसंख्यांक बांधवांच्या विकासासाठीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना वेग येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास मार्टीसाठी ११ पदांसह ६.२५ कोटींच्या खर्चास मान्यता उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती

अल्पसंख्यांक बांधवांच्या विकासासाठीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना वेग येणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास मार्टीसाठी ११ पदांसह ६.२५ कोटींच्या खर्चास मान्यता उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?