• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड केज

नातेवाईकांचा निर्दयीपणावयोवृध्दाला बसस्थानक परिसरात आणून सोडले

by गणेश सावंत
September 5, 2024
Reading Time: 1 min read
0
नातेवाईकांचा निर्दयीपणावयोवृध्दाला बसस्थानक परिसरात आणून सोडले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

केज, (रिपोर्टर)ः- समाजामध्ये माणुसकी आहे की नाही, असा प्रश्‍न आज निर्माण होवू लागला. काही काही माणसं इतकं निर्दयीपणे वागतात, याचेच एक जीवंत उदाहरण केजमध्ये दिसून आले. एका वयोवृध्दाला संभाळण्याऐवजी त्यास नातेवाईकांनी केज बसस्थानकासमोर आणून सोडले आहे. या वयोवृध्दास उठता-बसता येत नाही ते एका जागेवर पडून आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी याची दखल घेण्याची मागणी केली जावू लागली आहे.

समाजात असे काही माणसे असतात त्यांना माणसाची किंमत नसते तर काही माणसं अशी असतात ते माणूसकी जागृत करणारे असतात. केज शहरातील बसस्थानकासमोर एका वयोवृध्दास त्यांच्या नातेवाईकांनी आणुन सोडले आहे. संभाळण्याची कटकट नको म्हणुन वृध्दाला आणून सोडल्याचे दिसून येत आहे. सदरील हे वयोवृध्द शरिराने पुर्णपणे थकलेले आहे. त्यांना चालता येत नाही. तिथेल नागरीक या वयोवृध्दास खाण्या पिण्यासाठी देत आहेत. या वयोवृध्दाला निदान वृध्दाश्रमात तरी सोडण्याचे दायित्व समाज सेवकासह प्रशासनाने दाखवायला हवे.

Previous Post

माजलगाव शहराला कोणी वाली आहे की नाही ?शहरात सर्वत्र घाण, अस्वच्छता, दुर्गंधी

Next Post

जरांगेंच्या घोंगडीवर मराठ्यांची वर्दी बैठकीसाठी गेवराईत मोठी गर्दी

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

चार मुलांची आई दोन मुलांच्या बापासोबत फरारतीन मुलांना घरी सोडून एक मुलाला घेतलं सोबत,  केज तालुक्यातील घटना

by गणेश सावंत
May 8, 2026
केज

मोठी बातमी -मस्साजोग ग्रामपंचायतीत सत्ता बदल; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी

by गणेश सावंत
April 29, 2026
Next Post
जरांगेंच्या घोंगडीवर मराठ्यांची वर्दी बैठकीसाठी गेवराईत मोठी गर्दी

जरांगेंच्या घोंगडीवर मराठ्यांची वर्दी बैठकीसाठी गेवराईत मोठी गर्दी

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?