• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

माजलगावच्या पुतण्याने रात्रीतून बारामती गाठलीदादांच्या कानमंत्राने आळीमिळी गुपचिळी

by गणेश सावंत
October 28, 2024
Reading Time: 1 min read
0
माजलगावच्या पुतण्याने रात्रीतून बारामती गाठलीदादांच्या कानमंत्राने आळीमिळी गुपचिळी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगाव (रिपोर्टर): महाविकास आघाडीकडून रमेश आडसकरांऐवजी मोहन जगतापांचे नाव घोषीत झाल्यानंतर उमेदवार तथा विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांनी पुन्हा एकदा रात्रीतून बारामती गाठत काकांना दिलेली उमेदवारी आपल्याला द्यावी, अशी कार्यकर्त्यांसमवेत मागणी केल्याचे सांगण्यात येते. रात्री जयसिंह सोळंके आणि अजित पवारांची भेट झाल्याचे सांगण्यात येत असून जयसिंह सोळंके यांची समजूत काढली जात असल्याचेही बोलले जात आहे. विद्यमान आमदार प्रकाश सोळंकेंना उमेदवारी मिळाल्यानंतर सोळंकेंच्या घरात कुरबूर सुरू असल्याची मतदार संघात चर्चा आहे.


    विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा गेल्या तीन महिन्यांपूर्वी केली आणि आपले राजकीय वारसदार म्हणून पुतणे जयसिंह सोळंके यांना समोर केले. मतदारसंघात जयसिंह सोळंके यांनी मोठ्या ताकतीने प्रचार सुरू केला, भेटीगाठी केल्या, मात्र महायुती  राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि बीड जिल्ह्यातील स्फोटक परिस्थिती पाहता प्रतिस्पर्धी उमेदवाराला शह देण्यासाठी प्रकाश सोळंके हे तगडे उमेदवार आहेत, त्यामुळे या वेळेस प्रकाश सोळंकेंना निवडणूक रिंगणात राहू द्यावं, असे स्पष्टीकरण देत जयसिंह सोळंकेंना थोडं शांत राहण्याबाबत सांगण्यात आलं. भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले रमेश आडसकर हे सोळंकेंसाठी तगडे आव्हान असू शकते म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा प्रकाश सोळंकेंना रिंगणात उतरवल्याचे सांगितले जात होते. मात्र रमेश आडसकरांना आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही आणि त्याठिकाणी मोहन जगतापांना उमेदवारी घोषीत झाली त्यामुळे जयसिंह सोळंकेंच्या समर्थकांनी आता दादा ऐवजी भैय्या उमेदवारी द्या, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर रात्रीतूलन पन्नास-शंभर समर्थकांच्या गाड्या भरून जयसिंह सोळंके थेट बारामतीत गेले. त्याठिकाणी त्यांनी अजितदादांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. त्या भेटीतला तपशील समजला नसला तरी जयसिंह सोळंकेंची समजूत काढली असल्याचे सांगण्यात येते.

Previous Post

बीडचा तिढा सुटला नाही, मला महायूतीकडून अपेक्षा भरलेला अर्ज मागे घेण्यासाठी नसेल-योगेश क्षीरसागर;डॉ.योगेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

आष्टीचा तिढा सुटला, भाजपाकडून धसांनी अर्ज भरलारात्रीतून धसांचे आवाहन, हजारोंची उपस्थिती

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
आष्टीचा तिढा सुटला, भाजपाकडून धसांनी अर्ज भरलारात्रीतून धसांचे आवाहन, हजारोंची उपस्थिती

आष्टीचा तिढा सुटला, भाजपाकडून धसांनी अर्ज भरलारात्रीतून धसांचे आवाहन, हजारोंची उपस्थिती

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?