• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

राष्ट्वादी काँग्रेसचा माजलगाव मतदारसंघालाविकासाचा वादा -आ. प्रकाश सोळंके

by गणेश सावंत
November 6, 2024
Reading Time: 1 min read
0
राष्ट्वादी काँग्रेसचा माजलगाव मतदारसंघालाविकासाचा वादा -आ. प्रकाश सोळंके
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

21 कलमी विकासाचा कार्यक्रम आ. सोळंके यांचेकडुन जाहिर
माजलगावात पत्रकार परिषद

माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव विधानसभा मतदारसंघात आगामी काळात होणा-या  21 कलमी विकासाचा वादा आ. प्रकाशदादांनी जाहिर करत राष्ट्वादी काँग्रेसचा माजलगाव मतदारसंघाला विकासाचा वादा असल्याचे आ. प्रकाश सोळंके यांनी सांगीतले.


    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर त्यांच्या निवासस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत आज दि. 6 नोव्हेंबर 2024 रोजी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ. सोळंके म्हणाले की, पुढील पाच वर्षात माजलगावला प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबकेडकर या महापुरूषांचे स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली, ग्रामीण भागातील स्वच्छ पाणी पुरवठा प्रतिव्यक्ती 55 लिटर करून प्रत्येक गाव, वस्ती, तांडा बारमाही रस्त्याने जोडण्याचा वादा, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारून शेतक-यांना हमखास उत्पन्न मिळवुन देण्याचा तसेच शेतीपोच रस्त्यासाठी पाणंद रस्ते योजना प्रत्येक गावात राबविण्याचा वादा, माजलगाव येथे विकास प्रतिष्ठाणचे रत्नसुंदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सहा महिण्यात सुरू करण्याचा वादा, पोखरा योजनेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सर्व योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करण्याचा वादा यासह मतदार संघात विवीध विकासकामांचा वादा आ. सोळंके यांनी यावेळी केला तर शहरात असलेल्या अनेक प्रलंबीत प्रश्‍नाबाबत पत्रकारांनी विचारले असता पुढील चार महिण्यांत बाजाराच्या जागेचा प्रश्‍न सोडविणार असल्याचे सांगीतले. धारूरच्या अरूंद रस्ता घाटाचा, माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्यावरील नाल्यांचा प्रश्‍न लवकर सोडविण्यात येईल तर अपक्ष उमेदवारांकडुन महायुतीचे नेते आ. पंकजा मुंडे व ना. धनंजय मुंडे यांच्या फोटोंचा वापर करून जनतेची दिशाभुल केली जात आहे. याच्याविरोधात पक्षश्रेंष्ठींकडे तक्रार केली असुन त्यावर कारवाई होईल असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, माजलगाव विकास प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मंगलाताई प्रकाश सोळंके, मा. सभापती जयसिंग सोळंके, अच्युतलराव लाटे, सभापती जयदत्त नरवडे, मा. सभापती संभाजी शेजुळ, चंद्रकांत शेजुळ यांची उपस्थिती होती.
– चौकट –
मी दहशतवादी किंवा गुंड असतो तर माधव निर्मळ सारखा कार्यकर्ता माझ्यासोबत राजकीय, सामाजिक दृष्ट्या अनेक वर्षे राहिला नसता. मी राजकारण करतांना व समाजकारण करतांना गुंडगीरी अथवा दहशतवादाचा वापर कधीच केला नाही व सोळंके कुटूंबीय करणार ही नाहीत. आम्ही केवळ विकास कामांवर मते मागतो. कै. सुंदरराव सोळंके यांच्या पुण्याईपासुन ते आपर्यंत आम्ही फक्त विकासकामेच केली. दहशतवाद किंवा गुंडगीरी नाही असे त्यांनी पत्रकाराला उत्तर देतांना सांगीतले.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंची रुग्ण आणि रुग्णालयांनाही दिलासा;महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे 5 लाखांपर्यंत विमासंरक्षण

Next Post

अजितदादांच्या नेतृत्वात बीड मतदारसंघाचा विकास होईल -योगेश क्षीरसागर

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
अजितदादांच्या नेतृत्वात बीड मतदारसंघाचा विकास होईल -योगेश क्षीरसागर

अजितदादांच्या नेतृत्वात बीड मतदारसंघाचा विकास होईल -योगेश क्षीरसागर

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?