• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

नगरनाका भाग न.प.मध्ये येत नाही का?तब्बल एक वर्षापासून पाणीपुरवठा बंद

by गणेश सावंत
November 30, 2024
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बीड शहरातील जुना नगरनाका भागामध्ये पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली तर कधी वॉल बसविण्याच्या नावाखाली तब्बल वर्षभरापासून या भागातील पाणीपुरवठा बंद असून येथील नागरिकांना टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागत आहे. ज्या गुत्तेदारांना पाईपलाईन बसविण्याचे आणि दुरुस्तीचे काम दिले आहे. ते गुत्तेदार आमच्या सोयीने काम करू, तुम्ही सीओकडे जा नाही तर गुत्तेदाराकडे असे बिनधास्तपणे सांगतात. त्यामुळे बीड शहरातील चंपावती शाळेजवळील जुना नगरनाका भाग बीड नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंधारे यांचे प्रशासनावरील पुर्ण नियंत्रण सुटले आहे. गुत्तेदारांवर त्यांचा वचक नाही. गुत्तेदार कशामुळे सीओंना भीत नाहीत. हे सर्वश्रूत आहे. मात्र किमान पिण्याचे पाणी तरी शहरातील नागरिकांना मिळाले पाहिजे. चंपावती शाळेजवळील या भागात रस्त्याच्या दुरुस्तीमुळे पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन दुरुस्त व्हायला किमान सहा महिने गेले तर नगरनाक्यावरील वॉल्व बसवायला चार महिने गेले. कसे तरी एक वेळेस पाणी आले आणि पुन्हा या भागातील एक व्हॉल्व तुटला आणि तो काही गेल्या दोन महिन्यांपासून दुरुस्त होत नाही. याबाबत वारंवार पाणीपुरवठा विभाग आणि गुत्तेदार टंगळमंगळ करतात. या विभागाचे अभियंता कधीही फोन उचलत नाहीत. तर सीओनंतर ज्यांच्याकडे हे नियंत्रणाचे काम आहे त्या किरण देशमुखांचा फोन तर नेहमीच बंद असतो. त्यामुळे बीड नगरपालिकेतील या एरियामध्ये नगरनाका भागात वर्षभरापासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू होणार आहे का? असा प्रश्‍न या भागातील नागरिकातून विचारण्यात येत आहे.

Previous Post

गोंदिया शिवशाही बस अपघात : मृतकांची संख्या ११, आणखी वाढण्याची शक्यता

Next Post

लाईट गेल्यावर एसबीआयच्या एटीमध्ये अडकतात पैसे एटीएम मध्ये इनव्हटर बसविण्याची गरज

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
लाईट गेल्यावर एसबीआयच्या एटीमध्ये अडकतात पैसे एटीएम मध्ये इनव्हटर बसविण्याची गरज

लाईट गेल्यावर एसबीआयच्या एटीमध्ये अडकतात पैसे एटीएम मध्ये इनव्हटर बसविण्याची गरज

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?