• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

दुष्काळी जिल्ह्यात फळबागाची लागवड वाढली ; 3 हजार 500 हेक्टरमध्ये मोसंबी; तर2184 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड

by गणेश सावंत
December 5, 2024
Reading Time: 1 min read
0
दुष्काळी जिल्ह्यात फळबागाची लागवड वाढली ; 3 हजार 500 हेक्टरमध्ये मोसंबी; तर2184 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शेख मजीद

बीड ः बीड जिल्ह्यामध्ये फळबागांचे क्षेत्र वाढू लागले.शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत फळ पिके लागवड करू लागले. शासनाच्या माध्यमातून फळबाग लावणार्‍या शेतकर्‍यास आर्थिक मदत दिली जाते. बीड जिल्हा दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे बीडची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणूनही आहे. अशा बीडमध्ये गेल्या काही वर्षापासून शेतीत बदल होवू लागला. फळबागांची लागवड करून शेतकरी चांगले आर्थिक उत्पन्न घेवू लागले. गेल्यावर्षी 238 हेक्टरमध्ये मोसंबीची तर 130 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड झाली. जिल्ह्यात एकूण मोसंबीचे क्षेत्र 3705.50 हेक्टर तर आंब्यांचे 2104.75 हजार हेक्टर आहे. इतरही फळपिकांची लागवड झालेली आहे.


बीड जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जिल्ह्यातली शेती 80 टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यात सतत दुष्काळी परिस्थिती असते. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणूनही बीडची ओळख आहे. अशा दुष्काळी जिल्ह्यातील शेतकरी आपली शेती समृध्द करण्याचा प्रयत्न करू लागले. पारंपारिक पिका ऐवजी फळ पिकांची लागवड करून त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न घेवू लागले. दिवसेंदिवस फळबागाचे क्षेत्र वाढू लागले. फळबाग लावणार्‍या शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या वतीने आर्थिक मदतही दिली जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत शेतकर्‍यांना हेक्टरी अनुदान मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये मोसंबीची सर्वाधिक 3705.50 हेक्टरमध्ये लागवड आहे. त्या खालोखाल 2104.75 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड करण्यात आली. इतरही फळपिकांची लागवड जिल्ह्यात झालेली आहे.
कोणत्या फळ झाडाला किती अनुदान
आंबा-हेक्टरी 1 लाख 69 हजार 640, मोसंबी-1 लाख 62 हजार 103, कागदी लिंबू-1 लाख 12 हजार 104, चिंच (विकसित जाती)-1 लाख 63 हजार 50, नारळ रोपे (टी.डी)-1 लाख 11 हजार 264, संत्रा-2 लाख 15 हजार 806, डाळींब-2 लाख 47 हजार 895, चिकू-1 लाख 66 हजार 304 रूपये इत्यादी अनुदान मिळत आहे. हे अनुदान रोजगार हमी योजने अंतर्गत मिळते. 

Previous Post

मी पुन्हा आलो!!!देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ;आझाद मैदानावर सोहळा, दोन उपमुख्यमंत्र्यांना दिली जाणार शपथ

Next Post

हिंगणी येथील शेतकर्‍याचे सोयाबीनचे 62 कट्टे चोरून नेले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

हिंगणी येथील शेतकर्‍याचे सोयाबीनचे 62 कट्टे चोरून नेले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?