• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

सासुने हात धरले, डॉक्टराने गर्भाचे लचके तोडले, मातेची पोलिसात धाव; डॉक्टरासह चौघांविरोधात गुन्हा, एक अटकेत

by Beed Reporter
July 26, 2022
Reading Time: 1 min read
0
सासुने हात धरले, डॉक्टराने गर्भाचे लचके तोडले, मातेची पोलिसात धाव; डॉक्टरासह चौघांविरोधात गुन्हा, एक अटकेत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळीत गर्भपाताचा खळबळजनक प्रकार पुन्हा उघड; ‘मुलगी असो वा मुलगा गर्भपात करू नका’
मातेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष;
बीड/परळी (रिपोर्टर) गर्भलिंग निदानासह गर्भपाताच्या घटनाक्रमाने दशकभरात काळवंडलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गर्भपात करू नका, मातेच्या आक्रेशाने जिल्हा हळहळला मुलगी नको मुलगाच हवा, कुटुंबियाच्या हट्टापायी डॉक्टराला हाताशी धरून महिलेच्या गर्भाचे लिंगनिदान करत मुलगी असल्याचे लक्षात येताच एका डॉक्टराकडे गर्भपात करण्यासाठी संबंधित महिलेला नेण्यात आले. त्याठिकाणी त्या डॉक्टराने अक्षरश: गर्भ कापून बाहेर काढला. ‘मुलगी असो वा मुलगा मला गर्भपात करायचा नाही, माझ्या बाळाला मारू नका,’ असा आक्रोश करणार्‍या त्या मातेकडे डॉक्टरांसह कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं. अखेर मातेने या प्रकरणी थेट परळीच्या संभाजीनगर पोलिसात धाव घेत पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एक जणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणाने गेल्या दशकभरात बीड जिल्हा प्रचंड काळवंडला. जिथून गर्भपाताचे सर्वाधिक प्रकरणे बाहेर पडले, डॉ. मुंडेंसारखा राक्षस ज्या परळीत आहे तिथेच पुन्हा मातेच्या इच्छेविरोधात केवळ गर्भात मुलगी आहे म्हणून गर्भपात करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. विवाहिता सरस्वती नारायण वाघमोडे (वय 22, रा. शिवाजीनगर, परळी) असे त्या पिडीत विवाहितेचे नाव आहे. सरस्वतीच्या फिर्यादीनुसार, 2020 साली तिचे लग्न नारायण अंकुश वाघमोडे याच्यासोबत झाले. नारायण परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीवर आहे. लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया तिचा मारहाण, शिवीगाळ करून छळ करत. तिला माहेरी देखील बोलू देत नसत. दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सरस्वतीने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर यावर्षी सरस्वती पुन्हा गर्भवती राहिली.

दुसर्‍यांदा गर्भवती असलेल्या सरस्वतीकडून मुलगाच हवा असा हट्ट पती आणि सासूने धरला. सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान करू आणि मुलगी असली तर गर्भपात करायचा असे ते म्हणू लागले. मात्र, मुलगा असो की मुलगी मला गर्भपात करायचा नाही असे सरस्वतीने स्पष्ट सांगितले. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पती आणि सासूने जून महिन्यात गर्भलिंगनिदानासाठी डॉ. स्वामी सोबत संपर्क साधला. डॉ. स्वामीने सोनोग्राफी मशीन घेऊन घरी येत सरस्वतीचे गर्भलिंगनिदान केले आणि मुलगी
असल्याचे सांगितले. सरस्वतीने मुलगी असली तरी पाहिजे, गर्भपात नको असे म्हणताच पतीने तिला पुन्हा मारहाण केली. जुलै महिन्यात सरस्वती आजारी  पडली, तिला तापस, उलट्ट्याचा त्रास होऊ लागला. 15 जुलै सायंकाळी 5 वाजता सासुचा मेव्हणा प्रकाश कावळे हा पुन्हा डॉ. स्वामीला घेऊन घरी आला. या वेळी गर्भपाताबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर डॉ. स्वामीने सोनोग्राफी केली. तापीचे इंजेक्शन देत असल्याचे सांगून गर्भपाताचे इंजेक्शन दिले. एक ते दीड तासाने पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विश्‍वासगाताने आपल्याला गर्भपाताचे इंजेक्शन दिचल्याचे सरस्वतीच्या लक्षात आले. तिने तात्काळ पुणे येथे राहत असलेल्या आपल्या भावाला मॅसेज करून याची माहिती दिली. ‘माझा जबरदस्तीने गर्भपात करणार आहेत तू लवकर ये’, असे भावाला सांगितले. परंतु तोपर्यंत वेळ गेलेली होती. इंजेक्शनमुळे सरस्वतीला त्रास सुरू झाला होता. 16 जुलैच्या पहाटे दीड वाजता डॉ.स्वामी पुन्हा तिच्या घरी आला, पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल, असे सांगितले. त्यावेळी ‘माझा गर्भपात करू नका’, अशी विनवणी सरस्वतीने केली. तिच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करत सासुने हात पकडले आणि डॉ. स्वामीने अक्षरश: गर्भ कापून त्याचे तुकडे करून बाहेर काढला. त्यानंतर पती, सासु आणि प्रकाश कावळे यांनी गर्भाची विल्हेवाट लावली. या प्रकरणी सरस्वतीने परळीच्या संभाजीनगर पोलिसात याबाबत तक्रार दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रक्षा कावळे या चौघांविरोधात कलम 313, 315, 318, 34, 498-अ, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे. या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.

Previous Post

जिल्हा काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, सोनिया गांधींना ईडीच्या जाणीवपुर्वक त्रासाबद्दल काँग्रेस आक्रमक

Next Post

प्रखर- शिवसेनेपुढचे आव्हान

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
प्रखर- शिवसेनेपुढचे आव्हान

प्रखर- शिवसेनेपुढचे आव्हान

ताज्या बातम्या

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?