• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

विश्‍वजीत पोटभरेंचा हाँकाँगमध्ये सन्मान ;विश्‍वजीतने जिल्ह्याची मान उंचावली -धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 18, 2025
Reading Time: 1 min read
0
विश्‍वजीत पोटभरेंचा हाँकाँगमध्ये सन्मान ;विश्‍वजीतने जिल्ह्याची मान उंचावली -धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगाव (रिपोर्टर): लोकमत समुहाच्या वतीने हाँकाँगमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या ग्लोबल कन्व्हेक्शन कार्यक्रमामध्ये बहुजन विकास परिषदेचे सर्वेसर्वा बाबूराव पोटभरे यांचे चिरंजीव विश्‍वजीत बाबूराव पोटभरे यांचा सिनेक्षेत्रातल्या संगीताच्या दुनियेत यशस्वी काम केल्याबद्दल विश्‍वजीत याला लोकमत ग्लोबल एक्सलेशन इन इंडिया या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्रख्येत सिनेअभिनेता सोनु सूद यांच्या हस्ते देण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगावसारख्या छोट्या भागातून सिनेक्षेत्रात भरारी घेत विश्‍वजीतने जिल्ह्याची मान उंचावली आहे, विश्‍वजीत तुझे अभिनंदन, असे म्हटले आहे.


   विश्‍वजीत बाबुराव पोटभरे हा माजलगावसारख्या ग्रामीण भागातून आलेला तरुण या तरुणाने भारतीय फिल्मी जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इ.स. 2017 मध्ये टी सिरीजने त्याचा पहिला अल्बम ‘दिल बुद्ध’ हा प्रसारीत केला. या अल्बमला चांगली प्रसिद्धी मिळाली. पुढे त्याने संगीतक्षेत्रात पाऊल ठेवून 2020 मध्ये एक गीत गायिलं, ते तब्बल 20 कोटी लोकांनी पाहिलं. पुढे विश्‍वजीत पोटभरे यास कॅटबरी चॉकलेटच्या एका अल्बममध्ये मुख्य कलाकाराची भूमिका मिळाली. न थांबता विश्‍वजीतने नंतर एबी प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. सिनेक्षेत्रातल्या त्याच्या या भरारीची दकल घेऊन लोकमत समुहाच्या वतीने हाँककाँगमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात विश्‍वजीत पोटभरे यास लोकमत ग्लोबल एक्सलेशन इन इंडिया या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याच्या या कामाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र तसेच माझे सहकारी मित्र बाबुराव पोटभरे यांचा चिरंजीव विश्‍वजीत याला सिनेक्षेत्रातल्या योगदानाबद्दल लोकमत ग्लोबल एक्सलेंस इन इंडिया सिनेमा या अवॉर्डने सुप्रसिद्ध अभिनेते सोनु सुद यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावसारख्या छोट्या भागातून सिनेक्षेत्रात भरारी घेत विश्‍वजीतने जिल्ह्याची मान उंचावली आहे, विश्‍वजीत तुझे अभिनंदन, असे म्हटले आहे. 

Previous Post

केवायसी करण्यासाठी केज तहसीलमध्ये वयोवध्दांची एकच गर्दी;दोन कॉप्युटर आणि अपुरे कर्मचारी असल्याने लवकरच कामकाज होत नाही

Next Post

महाराष्ट्रात विषारी मंत्री समाजात द्वेष पसरवतोय ;नागपुरातील दंगल हा कटाचा भाग -आंबेडकर

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
महाराष्ट्रात विषारी मंत्री समाजात द्वेष पसरवतोय ;नागपुरातील दंगल हा कटाचा भाग -आंबेडकर

महाराष्ट्रात विषारी मंत्री समाजात द्वेष पसरवतोय ;नागपुरातील दंगल हा कटाचा भाग -आंबेडकर

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

July 19, 2026

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!
  • अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?
  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?