• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

ड्रायव्हरला डुलकी लागली गाडी डिवायडरला धडकली 2 ठार, 7 जण जखमी, मयतात 5 वर्षीय मुलीचा समावेश

by गणेश सावंत
March 22, 2025
Reading Time: 1 min read
0
ड्रायव्हरला डुलकी लागली गाडी डिवायडरला धडकली 2 ठार, 7 जण जखमी, मयतात 5 वर्षीय मुलीचा समावेश
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराईजवळ पहाटे अपघात,सिन्नर तालुक्यातील लोणारे कुटुंब चालले होते तुळजापूर दर्शनाला
बीड, (रिपोर्टर) ः नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील लोणारे कुटुंब तुळजापूरला दर्शनाला जात होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने मारोती इको डिव्हायडरवर धडकली. यामध्ये 2 जण ठार तर 7 जण जखमी झाले. ही घटना गेवराई जवळील रांजणी फाट्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली. जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमीमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे.


नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर येथील लोणारे कुटुंब तुळजापूर येथे देवदर्शनाला जात होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने गाडी थेट गेवराईजवळ असलेल्या रांजणी फाट्याजवळ असलेल्या डिवायडरला धडकली. अपघातात श्रावणी योगेश लोणारे (4), शंभू योगेश लोणारे (1.5), समर्थ योगेश लोणारे (10), पुजा रामेश्‍वर लोणारे (28), रामेश्‍वर पोपट लोणारे (37), पुनम योगेश लोणारे (37), ईश्‍वरी रामेश्‍वर लोणारे (5), दत्तात्रय सोमनाथ आडभाई (45) हे आठ जण जखमी झाले. तर योगेश पोपट लोणारे (40) हे ठार झाले आहेत.


जखमींना रूग्णालयात दाखल केल्यानंतर यातील ईश्‍वरी रामेश्‍वर लोणारे या 5 वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर होती. उपचारा दरम्यान आज दुपारी 12.00 च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकसेवा मंडळाचे नारायण पवार सह आदींनी मदत केली. जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous Post

“मुस्लीम बांधवांकडे डोळे वटारून पाहाल तर…”, अजित पवारांनी इफ्तार पार्टीत दिला स्पष्ट इशारा

Next Post

कटाक्ष -चिल्लर माणूस ,सरकारचा खुर्दा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
कटाक्ष -चिल्लर माणूस ,सरकारचा खुर्दा

कटाक्ष -चिल्लर माणूस ,सरकारचा खुर्दा

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?