बीड, (रिपोर्टर)ः- गुत्तेदार सिद्दीकी नैमुद्दीन मनीरोद्दीन यांचे काल सकाळी 10 वाजता निधन झाले. त्यांचा दफनविधी तकिया मस्जिद कब्रस्तान या ठिकाणी इशाच्या नमाजनंतर रात्री 8 वाजता करण्यात आला आहे. सिद्दीकी अजिमोद्दीन मदरसा मिलिया अंबाजोगाई यांचे ते मोठे भाऊ होते. मुजमिलसिद्दीकी सपना ट्रॅव्हलस यांचे ते पिता होते त्यांच्या कुटूंबियांच्या दुखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.






