• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

वादळी वार्‍याने चाकरवाडी येथील मंडपाचे मोठे नुकसान

by गणेश सावंत
June 13, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड, (रिपोर्टर)ः- नेकनूर पासून काही अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहा दरम्यान प्रदिम मिश्रा यांची शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली. या कथेचे श्रवण करण्यासाठी लाखो भावीक चाकरवाडीमध्ये आहेत. भावीकांसाठी मोठ्या प्रमाणात मंडप उभारण्यात आला. काल वादळी वार्‍यासह पाऊस झाला यामुळे काही प्रमाणात मंडपाचे नुकसान झाले आहे.


गेल्या काही दिवसापासून चाकरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताहात प्रदिप मिश्रा यांची शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली. कथा ऐकण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील भावीक चाकरवाडीमध्ये आलेले आहेत. भावीकांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात मंडप व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आली. काल नेकनूर परिसरामध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. त्यात मंडपाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.


भावीकांच्या राहण्याची सोय आशिर्वाद लॉन्समध्ये
चाकरवाडी येथील मंडपाचे नुकसान झाल्यानंतर भावीकांच्या राहण्याची सोय बार्शी रोडवर असलेल्या आशिर्वाद लॉन्स मंगल कार्यालयामध्ये मोफत करण्यात आली आहे. तरी सदरील भावीकांनी या ठिकाणी यावे असे आवाहन ह.भ.प हरिभाऊ जोगदंड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!

Next Post

निराधारांची हेळसांड सुरूच

संबंधित बातम्या

देश विदेश

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला

by गणेश सावंत
June 14, 2025
क्राईम

पेठ बीड हद्दीत एक लाखांचा गुटखा पकडला

by गणेश सावंत
June 14, 2025
केज

वीज पडून कुंबेफळला गाय ठार

by गणेश सावंत
June 14, 2025
क्राईम

तेलगाव-धारूर रस्त्रावर अज्ञात वाहनाच्रा धडकेत एकजण जागीच ठार

by गणेश सावंत
June 14, 2025
क्राईम

डोक्यात कुकर घालून केले रक्तबंबाळ

by गणेश सावंत
June 14, 2025
Next Post

निराधारांची हेळसांड सुरूच

Please login to join discussion

ताज्या बातम्या

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला

June 14, 2025

पेठ बीड हद्दीत एक लाखांचा गुटखा पकडला

June 14, 2025

वीज पडून कुंबेफळला गाय ठार

June 14, 2025

तेलगाव-धारूर रस्त्रावर अज्ञात वाहनाच्रा धडकेत एकजण जागीच ठार

June 14, 2025

डोक्यात कुकर घालून केले रक्तबंबाळ

June 14, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला
  • पेठ बीड हद्दीत एक लाखांचा गुटखा पकडला
  • वीज पडून कुंबेफळला गाय ठार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?