
केज, (रिपोर्टर)ः- केज तालुक्रात शुक्रवारी सारंकाळी 5.30 ते 6 वाजेच्रा दरम्रान झालेल्रा पावसात कुंबेफळ रेथे वीज अंगावर पडल्राने गार ठार झाली. तर पवारवाडीत ही घरावर वीज पडल्राने घराचे थोडे नुकसान झाले.
कुंबेफळ रेथील शेतकरी शिवाजी गणपती थोरात हे शेतात गारी चारीत असताना शुक्रवारी सारंकाळी 5.30 ते 6 वाजेच्रा दरम्रान आल्राने गारी कोठ्याकडे जात असताना एका गारीच्रा अंगावर वीज कोसळल्राने गारीचा जागीच मृत्रू झाला. तर शेतकरी शिवाजी थोरात हे सुदैवाने बचावले. तर तालुक्रातील पवारवाडी रेथील भागवत पवार रांच्रा घरावर ही वीज पडली आहे. त्रात भिंतीचे नुकसान झाले असून सुदैवाने घरात असलेल्रा कुटुंबातील कोणालाही इजा झाली नाही दरम्यान 6 मे ते काल पर्यंत वीज पडून आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. वीजा पडण्याचे प्रमाण अलिकडच्या कार्यकाळात वाढले आहे. वीज पडल्याने जनावरे देखिल कित्येक दगावली आहेत.