
कर्मचार्यांनी देवाणघेवाण न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडणार- जिल्हाप्रमुख वरेकर
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील महावीज वितरण कार्यालयात, प्रचंड अनागोंदी कारभार चालला असुन , प्रचंड भ्रष्टाचार चालला आहे, सुशिक्षित बेरोजगार कंत्राटी अभियंते या कार्यालयात विविध कामे करतात पण त्यांना या कामासाठी खुप आडवणुक केली जाते व पैसै मागितले जातात तसेच इतरही विविध कामांसाठी पैसे मागितले जातात व सर्वसामान्य लोकांनची अडवणूक केली जाते या सर्व विषयांवर पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता राजपुत साहेब यांची भेट घेऊन जिल्हाप्रमुख गणेश भाऊ वरेकर यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन यांच्या प्रमूख उपस्थित त्यांना सविस्तर सांगून निवेदन देण्यात आले आहे
जर हा प्रकार बंद न झाल्यास जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला आहे. यावेळी तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन, जिल्हा सहसचिव श्रीकृष्ण गायकेयुवा नेते मुकेश भैय्या घुमरे,आसाराम खांडे , संतोष काळे , हनुमान उगले , अनंत खांडे , गणेश चव्हाण, अर्जुन गायकवाड,करणं गायकवाड हे उपस्थित हो








