• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस शिपाई निलंबीत

by गणेश सावंत
June 21, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गृहविभागाची थेट कारवाई

बीड (रिपोर्टर): संतापजनक आणि मन हेलावून टाकणार्‍या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे.
या प्रकरणातील आरोपी महिला पोलीस शिपाई शितल एकनाथ कदम हिला गृह विभागाच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे. मानसिक छळाला कंटाळून साक्षीने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप शीतल कदम या आरोपी महिला शिपायावर आहे.

14 मार्च 2025 रोजी धाराशिवमध्ये साक्षी कांबळे हिने गळफास घेवून आत्महत्या केली. शितल कदम आणि अभिषेक कदम या दोघांच्या मानसिक छळाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतला. हे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गृह विभागाने शीतल कदम हिच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. शीतल कदम ही मुंबई रेल्वे पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होती. या प्रकरणाची एफआयआर धाराशिव येथे नोंदवण्यात आली होती. आणि तपासाची जबाबदारी तेथील डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र तपासाच्या सुरुवातीपासूनच गंभीर त्रुटी झाल्या. उपमखुमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत या तपासातून स्वप्नील राठोड यांची हकालपट्टी केली. यांच्याकडील तपास काढून कळंब येथील पोलिस उपअधीक्षक संजय पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्य आरोपी अभिषेक कदम तब्बल 20 दिवसांनी स्वतःहून पोलिसांत हजर झाला होता. आणि अवघ्या 7 दिवसांत त्याला जामीन देखील मिळाला यामुळे प्रकरणात गंभीर संशय निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर दुसरी आरोपी असलेल्या महिला पोलीस शिपाई शितल एकनाथ कदम हिला निलंबित करण्यात आलं आहे.

गृह विभागाने ही कारवाई करत प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केलं आहे. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण आता न्यायाच्या निर्णायक वळणावर आहे. उशिरा का होईना, पण आरोपींवर केलेली ही कारवाई न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. दरम्यान साक्षीची आई कोयना यांनी हे प्रकरण जलद गतीने चालवावी अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

Previous Post

शरद पवारांची मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत भूमिका;

Next Post

पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील पेरण्या रखडल्या

संबंधित बातम्या

क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
Next Post

पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील पेरण्या रखडल्या

ताज्या बातम्या

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?