• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरीवेस रस्त्यावर खड्डेच खड्डे

by गणेश सावंत
July 4, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरण कार्यालयाची टोलवाटोलवी
रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत?


बीड, (रिपोर्टर)ः- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरी वेस या दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे वाहन धारकांना वाहने चालविण्यास विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात तर या रस्त्यावर तलावासारखी परिस्थिती निर्माण होते. हा रस्ता पुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. या रस्त्याच्या दुरूस्ती बाबत बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता ते म्हणतात सदरील रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे गेला आहे. हायवेच्या अधिकार्‍यांना विचारले असता ते म्हणतात हा रस्ता नगर पालिकेकडे गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येते. नेमकं रस्ता हा कोणत्या कार्यालयाअंतर्गत आहे हे समजेना. या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी निधी आला नव्हता का ? आला असेल तर कोणी खाल्ला? यासह अन्य प्रश्‍न उपस्थित होत आहेत.


बीड शहरातील अनेक रस्ते खराब आहेत. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरी वेस या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता एवढा खराब झाला आहे की त्याच्यावर वाहने चालविणे मुश्किल होत आहे. खराब रस्त्यावर डागडुजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो तो निधी नेमका कुठे जातो ? खड्डे बुजविण्यासाठी आलेला निधी खाल्ला की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.सदरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी तोंडे, बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हा रस्ता पुर्वी आमच्या अंतर्गत होता पण तो आता राष्ट्रीय महामार्गाकडे गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या डागडुजी बाबत आम्ही काही सांगू शकत नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता भोपळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा रस्ता आमच्या अंतर्गत नाही, तो रस्ता आमच्या अंतर्गत येवूच शकत नाही, सदरील रस्ता नगर पालिकेच्या अंतर्गत आहे. नगर पालिकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होवू शकला नाही. रस्त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगर पालिका यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. रस्ता दुरूस्त करावा अशी एकमेव मागणी येथील नागरीकांची आहे. मात्र रस्ता नेमका आहे कोणाच्या अंतर्गत हेच समजायला मार्ग नाही. अधिकारी तर फक्त उडवा उडवी करत आहेत. याची दखल जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी घ्यावी.

Previous Post

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर 5 जुलैला बीडमध्ये

Next Post

वाळू घेऊन जाणारा ट्रॅक्टर, ट्रक पकडला

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post

वाळू घेऊन जाणारा ट्रॅक्टर, ट्रक पकडला

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?