• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home beed

महत्वाची बातमी- बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्य अधिकारी नीता अंधारे यांची तडकाफडकी बदली

by गणेश सावंत
August 1, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड रिपोर्टर
बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे यांची अखेर आज तडका फडकी बदली करण्यात आली . अंधारे यांच्या कार्यकाळामध्ये बीड नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू होता अनेक वेळा अनेक लोकांकडून तक्रारी गेल्यानंतरही नीता अंधारे यांना सातत्याने पाठीशी घातले जात होते मात्र गेल्या दोन दिवसापासून सार्वजनिक बीड रिपोर्टरने नगरपालिकेमधील डिझेल घोटाळ्यासह बीड शहरातील नागरिकांसाठी कुठल्याही मूलभूत गरजा दिल्या जात नाहीत शहर अस्वच्छतेचे माहेरघर बनला आहे यासह अंधारे यांच्या मनमानी कारभाराचे वृत्त प्रकाशित केले होते अखेर रिपोर्टरच्या वृत्ताची दखल थेट मंत्रालयात घेतली गेली आणि आज नीता अंधारे यांची बदली करण्यात आली त्यांच्या जागी शैलेश खडसे हे बीड नपचा मुख्य अधिकारी म्हणून कार्यभार पाहणार आहेत



याबाबत अधिक असे की बीड नगरपालिकेच्या दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडात कुठल्याही कामाची पाहणी केली तर त्यामध्ये अनागोंदीपणा समोर येतो अनेक टेंडर मध्ये तडजोड आणि भ्रष्टाचार उघडपणे दिसून येतो बीड शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी नसते शहर स्वच्छ नसते नगरपालिका लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करते हे केवळ नेता अंधारे यांनी बीड नगरपालिकेचा चार्ज घेतल्यानंतर सर्व अनागोंदी प्रकार सुरू झाला होता गेल्या वर्षभराच्या कालखंडात अंधारे यांच्या विरोधात शासन प्रशासन दरबारी अनेक तक्रारी गेल्या मात्र त्या तक्रारींची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जात नव्हती गेल्या आठ दिवसाच्या कालखंडात बीड नगरपालिकेचा  अनागोंदी कारभार  दैनिक बीड रिपोर्टर सचित्र प्रकाशित करीत आहे बीड शहरातली स्वच्छता असो नाल्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार असो अथवा डिझेल भ्रष्टाचार असो यासह अन्य भ्रष्टाचाराबाबत रिपोर्टर सातत्याने वृत्त प्रकाशित केले अखेर आज बीड शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण करणारे नीता अंधारे यांची बदली करण्यात आली आहे रिपोर्टरच्या वृत्ताची दखल थेट मंत्रालयात घेतली गेल्याचे कळते अंधारे यांच्या जागी बीड न बचे मुख्याधिकारी म्हणून शैलेश फडसे हे जबाबदारी स्वीकारणार आहे

Previous Post

राज्यातल्या 25 हजार ग्रा.पं.मध्ये होणार हवामान केेंद्र

Next Post

ट्रकचे टायर बदलताना चालकास स्विफ्टची धडक, चालक जागीच ठार

संबंधित बातम्या

beed

कटाक्ष- निवडणूक आयोग म्हणजे,कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार ।

by गणेश सावंत
December 2, 2025
beed

कटाक्ष- निवडणूक आयोग म्हणजे,कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार ।

by गणेश सावंत
December 2, 2025
beed

कटाक्ष- निवडणूक आयोग म्हणजे,कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार ।

by गणेश सावंत
December 2, 2025
Next Post

ट्रकचे टायर बदलताना चालकास स्विफ्टची धडक, चालक जागीच ठार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?