
विधानसभा निवडणुकीत 160 जागा निवडून आणण्याची ऑफर दोन लोकांनी दिली होती
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची चाकैशी झाली पाहिजे
मुंबई (रिपोर्टर):- काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रांनी निवडणूक आरोगावर गंभीर आरोप करत मतचोरी केल्राचं म्हटलं आहे. त्रात आता ज्रेष्ठ नेते शरद पवार रांनीही सर्वात मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत 160 जागा निवडून आणण्राची गॅरंटी 2 जणांनी मला भेटून दिली होती असं पवारांनी म्हटलं. मात्र पवारांच्रा रा विधानावर भाजपानेही पलटवार केला आहे.
शरद पवार रांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्रा, त्रानंतर दिल्लीत मला काही जण भेटारला आले. 2 जण होते. महाराष्ट्रात 288 विधानसभेच्रा जागा आहेत. आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून रेण्राची गॅरंटी देतो अशी त्रांनी ऑफर दिली. तेव्हा माझ्रा मनात निवडणूक आरोग राबद्दल काही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात मात्र मी त्राकडे दुर्लक्ष करतो. रा भेटीनंतर राहुल गांधी रांच्रासोबत मी त्रा लोकांची भेट घालून दिली. त्रा लोकांना जे म्हणारचे होते, ते त्रांनी राहुल गांधींसमोर म्हटले. परंतु राहुल गांधी आणि माझं मत रा कामात आपण पडू नरे, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांपर्रंत जाऊ, लोकांचा पाठिंबा मागू, जे निर्णर असेल तो स्वीकारू असं ठरले असं त्रांनी सांगितले.
निवडणूक आरोगाने उत्तर द्यावे, भाजपानेही नाही
तसेच निवडणुकीच्रा पद्धतीबाबत लोकांमध्रे शंका निर्माण होणे रोग्र नाही. त्रामुळे राहुल गांधी रांनी केलेल्रा आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे काही दूध का दूध, पानी का पानी झाले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आक्षेप हा मुख्रमंत्र्रांबद्दल नाही. आक्षेप निवडणूक आरोगावर घेतला आहे. मग भारतीर जनता पार्टी आणि मुख्रमंत्री नेहमी पुढे रेऊन का बोलतात हे समजत नाही. आम्हाला निवडणूक आरोगाकडून उत्तर हवंर, दुसर्रांकडून नाही. आमची माहिती चुकीची असेल तर निवडणूक आरोगाने देशाला सांगारला हवे. सत्र समोर रारला हवे. सोमवारी संसदेतील आमचे सगळे सहकारी निवडणूक आरोगावर मोर्चा काढणार आहेत असं शरद पवारांनी सांगितले.
दरम्रान, राहुल गांधी रांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्रात कर्नाटक, महाराष्ट्र राज्रातील मतदारांबाबत भाष्र केले, जिथे निवडणूक नाही. लोकांसमोर जे आरोप ठेवले आहेत त्रावर गृहमंत्र्रांची उत्तर देण्राची जबाबदारी होती. मात्र आरोपांपासून दुसरीकडे लक्ष वळवण्राचं काम भाजपाकडून केले जात आहे. मागील 15 दिवसांपासून मतदार राद्यांच्रा घोळाबाबत संसदेत गदारोळ सुरू आहे असं पवारांनी म्हटलं.
’त्रा’ दोघांचा सरकारने शोध घ्रावा – भाजपा
शरद पवारांचा दावा अत्रंत बालिश आणि हास्रास्पद आहेत. पवारांसारख्रा ज्रेष्ठ नेत्राने बालबोध दावे करणारे खरेच आश्चर्रकारक आहेत. जर आपल्राकडे अशी 2 माणसे आली होती तर तुम्हाला निवडणुकीत काही गडबड करारची होती का हा उद्देश होता का, त्रा माणसांबाबत तातडीने पोलीस किंवा संबंधित रंत्रणांकडे तक्रार का केली नाहीत. उलटपक्षी रा लोकांना घेऊन तुम्ही राहुल गांधींकडे गेला. म्हणजेच राहुल गांधी रांच्राशी चर्चा करून तुम्हाला अशा गोष्टींना समर्थन देण्राचा विचार होता का, त्रामुळे आता सगळे झालंर, राहुल गांधी, काँग्रेस, शरद पवार हे सगळे विचलित झालेत. हतबलतेतून रा गोष्टी पुढे रेत आहेत. लोकसभेला तुमच्रा बाजूने निकाल लागला तेव्हा तुम्हीच राच प्रकाराचा आधार घेतला पण विधानसभेला शक्र झाले नाही असं म्हणारचे का..हे कुणाला पटणारे नाही. जेव्हा तुमच्राकडे हा प्रकार आला तेव्हाच तक्रार केली पाहिजे होती. रा 2 व्रक्ती कोण राचा तपास झाला पाहिजे किंवा सरकारने रात सुमोटा घेऊन त्रा 2 व्रक्तींचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी करत भाजपा नेते प्रवीण दरेकर रांनी पवारांचा दावा फेटाळला आहे.








