• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गोरक्षकांना आवर घाला; अजित

by गणेश सावंत
August 9, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


पवारांच्रा पोलिसांना स्पष्ट सूचना


गोवंश हत्रा बंदीतून बाहेर असलेले आणि कारदेशीररित्रा परवानगी असलेल्रा प्राण्रांच्रा वाहतुकीवर स्वरंघोषित गोरक्षक आक्षेप घेत असतात. उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेल्रा गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्राच्रा घटना घडल्रा आहेत. आता राज्रातही हा प्रश्‍न उद्भवला असून उपमुख्रमंत्री अजित पवार रांनी वरिष्ठ पोलिसांना निर्देश देत गोरक्षकांवर आवर घालण्रास सांगितले. जिल्हा पोलीस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणार्‍रा वाहनांची तपासणी करण्रापासून खासगी व्रक्तींना रोखावे, असे निर्देश त्रांनी दिले.


बुधवारी कुरेशी समुदाराच्रा शिष्टमंडळाशी झालेल्रा बैठकीनंतर अजित पवार रांनी रा सूचना दिल्रा आहेत. रा बैठकीसाठी राज्राच्रा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आरुक्त देवेन भारती रांच्रासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठीकत उपस्थित असलेल्रा सूत्रांनी द इंडिरन एक्सप्रेसला दिलेल्रा माहितीनुसार, अजित पवार रांनी रश्मी शुक्ला रांना एक पत्रक काढण्राची सूचना दिली. जनावरांची वाहतूक करणार्‍रा वाहनांची तपासणी करण्राचा अधिकार कोणत्राही खासगी व्रक्तींना नाही, राची खबरदारी घ्रावी, असे निर्देश रा पत्रकाद्वारे जिल्हा पोलिसांना देण्रात रावे, असे अजित पवार म्हणाले.


गोवंश हत्राबंदी कारद्यानंतर कथित गोरक्षक कारद्याच्रा आडून म्हैसवर्गीर म्हणजे भाकड म्हैस आणि रेड्यांच्रा वाहतुकीचे ट्रक अडवितात आणि जबरदस्तीने पैशांची मागणी करतात, अशी तक्रार कुरेशी समुदाराने अजित पवारांसमोर मांडली. तसेच बेकारदेशीर गोरक्षकांवर बंदी घालावी, कारदेशीररित्रा परवानगी असलेल्रा प्राण्रांच्रा वाहतुकीला संरक्षण द्यावे, दाखल केलेले खोटे खटले मागे घ्रावेत आणि प्राण्रांच्रा वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावेत, अशा मागण्रांचे निवेदन कुरेशी समुदाराकडून करण्रात आले.


कुरेशी समुदार पारंपरिकपणे मांस व्रापाराशी संबंधित आहे आणि महाराष्ट्राच्रा कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्रवस्थेचा भाग आहे. रा समुदाराच्रा व्रापार्‍रांवर आणि जनावरांची वाहतूक करणार्‍रा शेतकर्‍रांवर कोणताही अन्रार होऊ दिला जाणार नाही, असे उपमुख्रमंत्री कार्रालराच्रा अधिकृत निवेदनात म्हटले आहे. बेकारदा गोरक्षकांकडून होत असलेल्रा छळाबाबत कुरेशी समुदाराच्रा शिष्टमंडळाने अजित पवार रांना निवेदनाद्वारे माहिती दिली. कुरेशी समुदारातील व्रापारी आणि कारदेशीररित्रा परवानगी असलेल्रा प्राण्रांची वाहतूक करणार्‍रा शेतकर्‍रांविरोधात गोरक्षकांनी केलेल्रा हिंसक कृत्रांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रामुळे समुदाराला जूनपासून संप पुकारावा लागला आहे. भाकड जनावरांसाठी खरेदीदार नसल्रामुळे शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. 2015 मध्रे गोवंश हत्राबंदी कारदा झाल्रानंतर कारद्याने परवानगी असलेल्रा म्हैसवर्गीर प्राण्रांच्राही वाहतुकीवर परिणाम होत आहे, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्रात आली. रा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्रा आमदार सना शेखही उपस्थित होत्रा. त्रांनी शिष्टमंडळाची मागणी अजित पवारांसमोर मांडली. तसेच असामाजिक घटकांमुळे जनावरांची कारदेशीर वाहतूक करणार्‍रांना नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार संजर खोडके रांनी दिली. कारद्यानुसार फक्त पोलिसच वाहनांची तपासणी करू शकतात, असे असूनही बेकारदेशीर गोरक्षकांचा धोका वाढत असून त्रावर वेळीच उपाररोजना करण्राचे आवश्रक असल्राचे खोडके म्हणाले.

Previous Post

जनसुरक्षा विधेयक रद्द करा

Next Post

शरद पवारांचा गौप्यस्फोट

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

शरद पवारांचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?