• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पूरसंकटावर , नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज –  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन  

by गणेश सावंत
August 15, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


नागरिकांनी घ्यावी काळजी  : प्रशासनाचे आवाहन


बीड, (रिपोर्टर)ः-महाराष्ट्रात पावसाळ्यातील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभाग तसेच बीड जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे . वेळोवेळी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यांच्या पार्श्वभूमीवर , जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले असून , नागरिकांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी , असे आवाहन प्रशासनाने केले आहे .


पूरप्रवण भागातील नागरिकांनी प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करावे . नदी , नाले , धरण , तलाव या ठिकाणी जाणे टाळावे . सुरक्षित स्थळी हलण्यास प्रशासनाने सांगितल्यास त्वरित पाऊल उचला ,  असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आवाहन केले आहे.अधिकृत सूचनांचे पालन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका. महत्त्वाची कागदपत्रे, औषधे, अन्नसाठा आणि पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवा, असे अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी नमूद केले . तर अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांनी इशारा देताना   पूराच्या पाण्यातून पायी किंवा वाहनाने जाणे जीवघेणे ठरू शकते . मोबाईल चार्ज ठेवावा , सुरक्षित पाणीच वापरावे ,  असे सांगितले .


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी आवाहन करताना   पूरस्थिती किंवा आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा . प्रशासन पूर्णपणे सज्ज असून त्वरित मदत पुरवली जाईल ,  असे प्रशांत वाघमारे यांनी सांगितले . त्यांचा संपर्क क्रमांक =न्न 95 61 49 94 49 असून याशिवाय यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक –
 1077,1000, 992 असून अधिकृत माहिती  यावर मिळेल . यनिमित्ताने  हवामान विभागाच्या इशार्‍यांकडे गांभीर्याने लक्ष द्या . नदी , नाले , तलाव यांच्या पातळीतील बदलावर लक्ष ठेवा . पूराच्या वेळी लहान मुले , वृद्ध , महिलांची विशेष काळजी घ्या ,  असे शेळके यांनी आवाहन केले . तसेच खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली .महाराष्ट्र व भारतातील पूरस्थिती  : महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ व मराठवाड्यातील घाटमाथा परिसर हे पूरप्रवण मानले जातात . सावित्री , वशिष्ठी , शास्त्री , कृष्णा , पंचगंगा , वारणा , वैनगंगा , पेंच , वर्धा या नद्यांना पावसाळ्यात पूर येतो . तथापि अलीकडील काळात बदलत्या हवामान परिस्थितीत कोणत्याही नदी नाले पुढे यांना अचानक पूर येऊ शकतो त्यामुळे कोणीही गाफील राहता कामा नये .


भारतात आसाम , बिहार , उत्तर प्रदेश , केरळ , ओडिशा या राज्यांत दरवर्षी गंभीर पूरस्थिती निर्माण होते . ब्रह्मपुत्रा , गंगा , महानदी , पेरियार नद्यांच्या काठावरील गावे मोठ्या प्रमाणावर बाधित होतातपूरकाळात घ्यावयाच्या खबरदारी कशी घ्यावी याबद्दल माहिती देताना श्री शेळके म्हटले की  हवामान व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा . पाण्याची पातळी वाढल्यास उंच ठिकाणी स्थलांतर करावे . विजेच्या तारा, खांब, उपकरणांपासून दूर राहावे . दूषित पाणी पिणे टाळा ; उकळलेले पाणीच वापरा .पूराच्या पाण्यात जाणे टाळा . प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा . बचाव पथकाच्या सूचनांप्रमाणे वागा .पूर ओसरल्यानंतर घरात परतताना स्वच्छता व निर्जंतुकीकरण आवश्यक आहे . दूषित पाणी व सडलेले अन्न टाळा ,  असे उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची सूचना आहे.राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( एस डी एम ए ) हे महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख प्राधिकरण असून , आपत्तीपूर्व तयारी , बचावकार्य , पुनर्वसन आणि पुनर्निर्माण या सर्व टप्प्यांवर नियोजन व अंमलबजावणी करते . नैसर्गिक आपत्तींसोबतच मानवनिर्मित आपत्तींच्या व्यवस्थापनासाठीही ही संस्था कार्य करते .

Previous Post

मांजरा नदीचे रौद्ररूप;

Next Post

मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली,

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली,

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?