• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा,

by गणेश सावंत
August 18, 2025
Reading Time: 3 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

विशेष अधिवेशन बोलवा; मुसळधार पावसानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तात्काळ विशेष अधिवेशन घेण्याची मागणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

Sharad Pawar NCP demands after heavy rains Declaring a wet drought in the state calling a special session shashikant shinde राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष अधिवेशन बोलवा; मुसळधार पावसानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मागणी

सातारा : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह (mumbai) विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईतील रस्त्यांना वाहत्या नद्यांचे रुप आल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसामुळे (Rain) शेती पिकांचे आणि बळीराजाचे मोठं नुकसान झालं आहे. नदीच्या प्रवाहात जनावरे वाहून गेली असून शेतातही पाणीच पाणी झाल्याने बळीराजाला अतिवृष्टीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी केली आहे. तसेच, सरकारने विशेष अधिवेशन बोलवून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असेही त्यांनी म्हटलं आहे.  

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तात्काळ विशेष अधिवेशन घेण्याची मागणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मात्र, अद्याप पंचनामे देखील झालेले नाहीत. ज्या ठिकाणचे पंचनामे झाले आहेत त्यांना अद्याप मदत झालेली नाही. त्यामुळे, राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन एकरी 50 हजारांची मदत करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारू 

महायुती सरकारची घोषणाच कर्जमाफीची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत वेळ आली तर कर्जमाफी करू, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी करता येत नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे, जर सरकारने लवकरच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागात मुख्यमंत्री 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात येऊन पाहणी केली. राज्यातील विविध भागात जी अतिवृष्टी होत आहे त्यात कंट्रोल रुममधून संवाद साधला. यावेळी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपलब्ध होते. राज्यात दोन दिवसांपासून अतिवृष्टी होते आहे, 18 ते 21 ऑगस्टमध्ये पाऊस अधिक असणार आहे. त्यामुळे, काही जिल्ह्यात रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आहे. अंबा जगबुडी नदी इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे, वशिष्टी नदीवर देखील लक्ष ठेऊन आहे. तापी आणि हतनूरला अधिक पाणी आल्याने रावेरमध्ये पाणी शिरलंय. तसेच, जळगाव सर्वाधिक अफेक्टेड आहे, पुणे जिल्ह्यात सर्वच धरणात चांगले पाणी आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली. 

आदिती तटकरेंचंही आवाहन

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार मुंबई महानगर व परिसरात पुढील 3-4 तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 
या पार्श्वभूमीवर सर्व मुंबईकरांना कळकळीची विनंती, आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. 

Previous Post

तब्बल चार महिने उशिरा जिल्हा विकास निधीचा 172 कोटीचा निधी प्राप्त

Next Post

गो अराउंड, गो अराउंड…, मुंबईत 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली,

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

गो अराउंड, गो अराउंड…, मुंबईत 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली,

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?