• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

ठरलं ! 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य

by गणेश सावंत
August 24, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी,जिल्हा परिषद नंतर मनपा


पात्रुड (रिपोर्टर) : बिहारमध्ये राबविण्यात येत असलेली मतदार दुरुस्ती कार्यक्रम देशभरात राबविण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु यावरून बिहारमध्ये मोठा वादंग निर्माण झाला असून इतर ठिकाणीही त्याचे विरोधात पडसात उमटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने सावधगिरीची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मतदार यादी निवडणुकीच वापरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला मंजुरी दिली आहे.

त्यामुळे या तारखेपर्यंत मतदार यादीत नाव असलेल्यांनाच मतदान करता येणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहे. पहिल्या टप्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याचे बोलल्या जात आहे. निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंरबर महिन्यात होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर नगर पालिका, नगर पंचायती व त्यानंतर महानगर पालिकेच्या निवडणुका होतील, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. प्रथम विधानसभा निवडणुकीतीलच मतदार यादीचा वापर या निवडणुकांसाठी करण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाचा होता. परंतु त्यानंतर 1 जुलै 2025 च्या मतदार यादीचा वापर करण्याची परवानगी राज्य केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाकडे मागितली. जुलै महिन्यात मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आधारे मतदार यादीला मंजुरी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु यंदा अद्याप कार्यक्रम


आला नाही. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 मतदार यादीचा वापर जिल्हा परिषद निवडणुकीत करण्यासाठी पुन्हा परवानगीकरिता पत्रव्यवहार केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मतदार यादी वापरण्यास राज्य निवडणुका आयोगाला परवानगी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे याच मतदार यादीच्या आधारे मतदान होईल.


राज्याला हवी केंद्राकडून मतदार यादी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदार यादीचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. संबंधित कंपनीने मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाला दिली. परंतु राज्य निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रमाणित झालेली मतदार यादी हवी आहे. केंद्राकडून लवकरच यादी राज्याला देण्यात येईल. त्यानंतर त्याचा वापर प्रत्येक जिल्ह्याला करता येणार आहे.

Previous Post

चलो मुंबई ! शेवटची फाइट, गुलाल उधळूनच परतायचं; जरांगेंचा सरकारला इशारा, २९ ऑगस्टला कसं असेल नियोजन

Next Post

27 ऑगस्टला कव्वालीचे आयोजन

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
Next Post

27 ऑगस्टला कव्वालीचे आयोजन

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?