• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल

by गणेश सावंत
September 11, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गोविंदचा जीव पुजावर, तिचे प्रेम पैशावर
रिल व्हायरल, पुजाला तीन दिवसाची पोलीस कोठडी


वैराग, (रिपोर्टर)ः- गेवराई तालुक्यातील लुखमसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांच्या आत्महत्येप्रकरणी सासुरे (ता. बार्शी) येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड (21) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सासुरे गावातच गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या गाडीतून स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून जीवन संपवलं. या घटनेनंतर वैराग पोलिसांनी आत्महत्येत वापरलेल्या पिस्तुलाचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान या घटनेच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान पूजा ही गोविंद बर्गे यांना वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टींची मागणी करायची, धमक्या द्यायची, या सर्व मानसिक त्रासाला ते कंटाळले होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली आहे.त्याच बरोबर तिचा इन्स्टाग्रामवरील एक व्हिडिओही प्रचंड व्हायर होत असुन या व्हिडिओमध्ये तिने बोटात चार अंगठ्या, हातात पाचशेची नोट घेवून मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे. ‘हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल’ असे म्हंटले आहे. या रिलचा अन् या प्रकरणाचा काही सबंध आहे का? यावरही पोलीस तपास करत आहेत.


गोविंद बर्गे यांनी गेवराई येथे बंगला बांधला होता. या बंगल्यामध्ये नर्तकी पूजा ही दोन दिवस राहिली होती. पुजाला गेवराईतील तो बंगला आवडला. त्यामुळे तिने तो बंगला माझ्या नावावर कर म्हणून हट्ट धरला होता. दरम्यान, गोविंद बर्गे यांनी मी तुला दुसरा बंगला बांधून देतो असं पूजा म्हटलं होतं. आपल्या प्रकरणाची माहिती वडील व बायकोला झाल्यास माझी बदनामी होईल असंही त्यांनी पूजाला सांगितले होते. तरीसुद्धा पूजाने माझा वाढदिवस 15 सप्टेंबरला आहे. त्याअगोदर बंगला नावावर करा आणि भावाला पाच एकर जमीन घेऊन द्या म्हणून तगादा लावला होता.

जर बंगला नावावर नाही केला तर बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी दिल्याने गोविंदचा बळी गेला असल्याचं नातेवाइकांनी म्हटलं आहे.दुसरीकडे वैराग पोलिसांनी पुजा गायकवाडला न्यायालयात उभे केले असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा कसून तपाास करतांना पुजा गायकवाडच्या इन्स्टाग्रामवर एक रील आढळून आली असून त्या व्हिडिओमध्ये पुजाच्या बोटात चार अंगठ्यज्ञा आहेत. हातात एक पाचशेची नोट आहे. ती लिपसींग करतांना मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातुन गेला तर फार अवघड होईल असे म्हंटले आहे. या व्हिडिओ बाबतही पोलीस चौकशी करत आहेत.

Previous Post

परळीत विस्तार अधिकार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

निर्दयी बापाने मुलीला गळफास देवून मारले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
Next Post

निर्दयी बापाने मुलीला गळफास देवून मारले

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?