
बीड, (रिपोर्टर)ः- बीड नगरपालिका अंतर्गत घरकुलासाठी ज्या नागरीकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी आपले कागदपत्र नगर पालिकेकडे सादर करावेत.
मालकी हक्काचा पुरावा,खरेदीखत, सातबारा, पीआर कार्ड, सर्व कुटूंब सदस्यांचे आधार कार्ड, अर्जदाराने मागील वीस वर्षात कोणत्याच शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा असे प्रतिज्ञापत्र, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, आधार लिंक असलेले बॅक खाते, सहन जागेचे फोटो, पीटीआर इत्यादी कागदपत्रे सादर करावेत.








