
ीड(रिपोर्टर): महाविहार महाबोधी दिक्षाभूमी मुक्तीसाठी बौद्ध महासभेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अनुयायांची उपस्थिती होती. हा मोर्चा डॉ.बाबासाहे आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आला होता.

दिक्षाभूमी मुक्तीसाठी ीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सदरील या मोर्चाला डॉ.बाबासाहे आंबेडकर पुतळ्यापासून सुरूवात करण्यात आली होती. या मोर्चामध्ये अनेक अनुयायांची उपस्थिती होती. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.








