• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराई मतदारसंघात गोदावरी – सिंदफना काठावर पुराचा कहर

by गणेश सावंत
September 23, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अनेक गावांना पाण्याचा वेढा;  नागरिकांत भीतीचे वातावरण, शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

गेवराई (रिपोर्टर): गेवराई विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी व सिंदफना नद्यांनी उग्र रूप धारण केले असून संपूर्ण परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.


दरम्यान, सिंदफना नदीला आलेल्या पुरामुळे धारवंटा, शहाजनपूर चकला, अनकोटा, नांदूर हवेली, खामगाव, पिंपळगाव कानडा या गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे. या गावांत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केले असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी होड्या, ट्रॅक्टर, जेसीबीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जात आहे. याचदरम्यान जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण येथून आज (दि. 23 सप्टेंबर 2025) दुपारी 12.00 ते 12.15 या वेळेत धरणाचे द्वार क्र. 01 ते 09 असे आपत्कालीन दरवाजे 0.5 फूटांनी कमी करून 2.5 फूटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रात होणारा विसर्ग 4716 क्युसेकने घटला असून सध्या सांडव्याद्वारे 99036 क्युसेक पाणी सोडले जात आहे. तथापि, आवक-जावक लक्षात घेऊन या विसर्गात वेळोवेळी बदल होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


नाथसागरातून सोडलेल्या पाण्याबरोबरच मधल्या छोट्या-मोठ्या नद्यांमधील पुरामुळे गोदावरी नदी पात्रात मोठा पूर आलेला आहे. नदीकाठच्या शेकडो गावांना या पुराचा फटका बसला असून घराघरात पाणी शिरले आहे. शेतकर्‍यांचे ऊस, सोयाबीन, कापूस यांसारखी पिके पाण्याखाली गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चारापाणी टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे.
सध्या गेवराई मतदारसंघातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून लोकांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. गावोगावी प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. दरम्यान, येणार्‍या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

अजितदादांचे बीडवर लक्ष

Next Post

मांजरा धरणाचे 12 दरवाजे उघडले,

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

मांजरा धरणाचे 12 दरवाजे उघडले,

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?