बीड (रिपोर्टर): बीड पंचायत समिती गणाचे आज दुपारी तहसील कार्यालयामध्ये आरक्षण जाहीर झाले. यामध्ये दोन गण अनुसूचीत जातीसाठी, 4 गण ओबीसींसाठी तर 10 गण सर्वसाधारणसाठी सुटले आहेत.
बहीरवाडी – महिला अनुसुचीत जाती
नाळवंडी – पुरुष अनुसुचीत जाती
येळंबघाट – ओबीसी
बोरखेड -ओबीसी महिला
चर्हाटा -ओबीसी महिला
ताडसोन्ना – ओबीसी
पिंपळनेर – सर्वसाधारण महिला
नवगण राजुरी -सर्वसाधारण पुरुष
नेकनूर -सर्वसाधारण महिला
पाली – सर्वसादारण महिला
घोडका राजुरी -सर्वसाधारण
लिंबागणेश -सर्वसाधारण महिला
चौसाळा -सर्वसाधारण
ढेकणमोहा -सर्वसाधारण
मांजरसुंबा -सर्वसाधारण
कामकेडा -सर्वसाधारण महिला







